सोलापूर

कामाची बातमी! आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात ‘ही’ दुकाने राहणार बंद

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पंढरपूर शहर...

Read more

स्पेशल 26! आम्ही अन्नभेसळचे अधिकारी असल्याचे सांगून टपरीधारकाचे एक लाख रुपये लुटले; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । आम्ही अन्नभेसळचे अधिकारी आहोत असे बसून सोलापूर जिल्ह्यातील एका गावात टपरी छलकाकडून एक लाख रुपयांना...

Read more

विकृती! वरातीत नाचल्याने पत्नीला बेल्टने पतीने केली मारहाण, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  सोलापूर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. वरातीत नाचल्यामुळे पत्नीला बेल्टने पतीने मारहाण केल्यामुळे पतीसह तिघांवर...

Read more

आजपासून वाजणार शाळांची घंटा! चिमुकल्यांच्या स्वागतासाठी बैलगाडी, उंट, घोड्यांची तजवीज; मंगळवेढ्यात १ ते ८ वर्गासाठी ‘इतक्या’ हजारांच्या पुस्तक संचाचे वाटप

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  मंगळवेढा तालुक्यातील १ ते ८ वर्गातील २७ हजार ३७८ विदयार्थ्यांना प्रती पुस्तकाचे संच मोफत वाटप करण्यात...

Read more

लिहून देतो काळे माजी चेअरमन फिक्स! दीपक पवार यांनी काटामारीचा दिला आकडेवारीत पुरावा; चेअरमनची उस्तुकता लागलेल्या काळेंना अभिजीत पाटील यांनी दिले सभेतून उत्तर

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । सध्या सहकार शिरोमणीची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सत्ताधारी काळे गटाकडून बिघडलेल्या आपल्या कारभारावर...

Read more

वादग्रस्त पोस्ट आली अंगलट; ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल; ग्रुपवर वादग्रस्त व्हिडिओ केला होता पोस्ट

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । सोशल मीडियावर समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी अॅडमिन व पोस्ट टाकणारा असे...

Read more

सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या ‘चिमणी’वर आज हातोडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त; 200 हून अधिक सभासदांना घेतलं ताब्यात

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून सुरुवात होणार झाली. दरम्यान, चिमणी...

Read more

सभासदांनो! जुलमी चेअरमनच्या कचाट्यातून मुक्त व्हा: अभिजीत पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन; ७० टक्के मतदान देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राजेंद्र फुगारे सहकार शिरोमणीचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी मागील अनेक वर्षापासून सत्ता भोगत असताना,...

Read more

सूर्योदयचे फाउंडेशनचे कार्य तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी; माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील; संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Mangalwada Times news network संपूर्ण सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र व कर्नाटकचे कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवून कार्यरत असलेला सूर्योदय उद्योग समूह आणि...

Read more

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.अपघातामुळे अनेक जण दगावत आहेत, शिवाय अनेकांना कायमचे...

Read more
Page 62 of 295 1 61 62 63 295

ताज्या बातम्या