सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही मिळणार घरपोच लस; जाणून घ्या…

टीम मंगळवेढा टाईम्स । अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशा रुग्णांची सेवा...

Read more

बसवेश्वर स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लावू; आ.समाधान आवताडेंचे अभिवचन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे होणाऱ्या महात्मा बसवेश्वर कृषी पर्यटन केंद्राच्या कामाचा विषय प्राधान्याने मार्गी कसा लावता येईल ,...

Read more

सोलापूर जि.प.सदस्य अपात्रतेवर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून विरोधात मतदान केल्याने माळशिरस तालुक्यातील मोहिते गटाच्या सहा...

Read more

सोलापुरात शासकीय जमीन हडप करणार्‍या माजी महापौरासह दोघांवर गुन्हा

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महापालिकेच्या ताब्यात असलेली कोट्यवधींची जमीन महापौरपदाचा गैरवापर करून हडप केल्याप्रकरणी माजी महापौरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...

Read more

ओबीसी आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा एल्गार; मंगळवेढ्यात घोंगडी बैठकांचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील गोरगरीब ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यातील बहुजनांचे नेते आ.गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठकांच्या माध्यमातून राज्यातील...

Read more

विठ्ठलाची महापूजा संपन्न! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठूरायासमोर नतमस्तक; म्हणाले…

टीम मंगळवेढा टाईम्स । आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला......

Read more

वारकरी जिंकले! पालखीसोबत पंढरपूरमध्ये चालत जाण्यास ‘एवढ्या’ वारकऱ्यांना दिली परवानगी

टीम मंगळवेढा टाईम्स । आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या वेशीवर आलेल्या वारकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासनाने नमते घेत 30 वारकऱ्यांना पालखीसोबत पंढरपूरमध्ये...

Read more

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले; पोलिसांची शोधमोहीम सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स । विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये माढा सबजेलमधे असलेले चार आरोपी आज सकाळी जेलमधून पळून गेले आहेत. पलायन केलेल्या...

Read more

पावसाचा हायअलर्ट! पंढरपुरला महापूजेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सोमवारीच निघणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाही पंढरपूरच्या वारीला काटेकोर नियमांचे पालन करून पूर्ण करावी लागली आहे. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचं...

Read more

पंढरपूर शहराला जोडणारे सर्व मार्ग सील; आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी

टीम मंगळवेढा टाईम्स । आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व आसपासच्या १० गावांमध्ये १८ जुलैपासून संचारबंदी लागू केली आहे....

Read more
Page 336 of 419 1 … 335 336 337 … 419

ताज्या बातम्या