सोलापूर

सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी निवडणूक; मंगळवेढ्यातून यांना मिळाली संधी

टीम मंगळवेढा टाईम्स।  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची शनिवारी...

Read more

वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी, सोलापूर ते पुणे आता अवघ्या ‘इतक्या’ तासात; ट्रेनचे आठवड्याचे संपूर्ण टाइमटेबल पाहा..

टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस...

Read more

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

टीम मंगळवेढा टाईम्स।  पंढरपुरात माघी वारी यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. या भाविकांना...

Read more

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये जवळपास ३० हजार ४०० पदांची भरती केली जाणार आहे. सेविकासाठी आता दहावीऐवजी बारावी उत्तीर्णची अट...

Read more

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

टीम मंगळवेढा टाईम्स । मुंबई आणि मुंबई- शिर्डी (साईनगर) अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या १० फेब्रुवारीपासून सुरु होणार...

Read more

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवेढा दौऱ्यावर आज येत आहेत. मरवडे येथील विवाह सोहळ्यास ते उपस्थित...

Read more

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

टीम मंगळवेढा टाईम्स । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या...

Read more

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

टीम मंगळवेढा टाईम्स । कौटुंबिक वादामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासुरवाडीत लोखंडी पाईप, वेळूची काठी तसेच लाथाबुक्क्यांनी...

Read more

एकाच मैदानात दोघेही! महेंद्र गायकवाड अन् सिकंदर शेख पुन्हा एका आखाड्यात; या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर या वादाशी संबंधित पैलवान...

Read more

हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील महिला तलाठ्यांनी एकत्र येत रूढी परंपरेची बंधनं झुगारून, कोरोनात वैधव्य आलेल्या महिलांना हळदी-कुंकवाचा सुवासिनीचा...

Read more
Page 200 of 409 1 199 200 201 409

ताज्या बातम्या