सोलापूर

मदतीचा हात! मंगळवेढ्यातील तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज; गरजूंनी मदत करण्याचे आवाहन; उद्या ऑपरेशन

टीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय खर्चा करिता ऐच्छिक मदत मिळणेबाबत मंगळवेढ्यातील तरुण प्रितम भूमिकांत सोनवले याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदत मिळण्यासाठी...

Read more

पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; ‘या’ या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार; पीकविमा भरपाईचा मुद्दा गाजनार

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी (ता. १५) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या तोंडावर अत्यंत...

Read more

चाहत्यांना सर्वात मोठा धक्का! गौतमी पाटील हिला सोलापूर जिल्ह्यात नो एन्ट्री; कारण काय?

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या...

Read more

कौतुकास्पद! चेअरमन अभिजीत पाटील यांना महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांकडून आदर्श चेअरमन पुरस्कार प्रदान; पुरस्कार सभासदांना समर्पित

पंढरपूर : राजेंद्र फुगारे भारत कृषी आणि सहकार प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती व सहकार माध्यमातून देशाच्या विकासाला चालना...

Read more

खळबळ! खर्च सादर न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाच्या सरपंचासह सहाजणांचे सदस्यत्व रद्द

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर न केल्याने गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह सहा...

Read more

शिक्षण क्षेत्रात खळबळ! सोलापूर जिल्ह्यातील पाच तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे, माध्यमिक शाळांच्या अनुदान आवक-जावक नोंदवही गहाळप्रकरणी...

Read more

नागरिकांनो! काम बुडवून अंतरवलीला या, आता हे शेवटचंच; मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन काय?

टीम मंगळवेढा टाईम्स। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केल्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी जनजागृती सुरू केली आहे. राज्य सरकारने...

Read more

शेतकऱ्यांना दिवाळीला ४०० हप्ता द्यावा दामाजीच्या कार्यकारी संचालकांकडे स्वाभिमानीची मागणी; निर्णयाकडे लक्ष

टीम मंगळवेढा टाईम्स।  शेतकऱ्याला दिवाळीला ४०० हप्ता द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कली असून याबाबत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष...

Read more

मोठी बातमी! ‘त्या’ बालकाच्या मृत्यूप्रकरणी अखेर  जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल, नरबळीचा संशय; न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या कृष्णा धोत्रे या लहान मुलाच्या खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार खुनाचा गुन्हा...

Read more

बबली! लग्नाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल; एकाच मुलीशी लग्न झालेले दोघेजण भेटल्याने बिंग फुटले

टीम मंगळवेढा टाईम्स।  लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पहिला विवाह झालेला असतानाही,...

Read more
Page 153 of 414 1 152 153 154 414

ताज्या बातम्या