टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजणारी माणगंगा परिवार अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या बँकेचा आज वर्धापन दिन आहे.
संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी खास महिला, जेष्ठ नागरिक, सभासद यांच्यासाठी “दीपावली धन-लक्ष्मी ठेव योजनेचा” शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये 91 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9.25 टक्के सर्वाधिक व्याज ग्राहकांना मिळणार आहे.
त्याचबरोबर 18 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 12.5 टक्के सर्वाधिक व्याजदर दिला जाणार आहे. दि.11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
माणगंगा परिवार अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या बँकेने प्रथम वर्धापनदिनानिमित्त लॉकर सुविधा दिवाळी ऑफर सुरू केली आहे. आता आपल्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी बँक घेणार आहे.
A to E या लॉकर प्रकारात अत्यंत कमी डिपॉझिट व वार्षिक नाममात्र भाडे या तत्वावर ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने माणगंगा परिवार अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगोला या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
“आपला परिवार ,माणगंगा परिवार” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी माणगंगा परिवार ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी सांगितले आहे.
अवघ्या 42 महिन्यात दामदीडपट ठेव
माणगंगा परिवार अर्बन बँकेत नागरिकांना आपल्या मुदत ठेवींवर अवघ्या 42 महिन्यात पैसे दीडपट होणार आहेत.
दाम दुप्पट ठेव 6 वर्ष
माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व नागरिकांना सहा वर्षात आपले पैसे दाम दुप्पट करून दिले जाणार आहेत.
लखपती ठेव योजना
नागरिकांनी 1 वर्ष 7810 रुपये महिन्याला भरल्यानंतर 1 लाख रुपये मिळणार, तसेच 2 वर्ष 3675 रुपये महिन्याला भरल्यानंतर 1 लाख दिले जाणार आहेत. त्याचबरोबर 3 वर्ष 2300 महिन्याला भरल्यानंतर 1 लाख मिळणार.
नागरिकांनी 4 वर्ष 1620 रुपये महिना भरल्यावर 4 वर्षानंतर 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर 5 वर्ष फक्त 1250 रुपये महिन्याला भरल्यानंतर 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.
0.5 टक्के व्याजदर जादा
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 13 महिन्याच्या पुढे 12 टक्के व्याजदर राहील.
8 वर्षात दाम अडीचपट
माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व नागरिकांना फक्त आठ वर्षात आपले पैसे दाम अडीचपट करून दिले जाणार आहेत.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, करंट खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायं ६
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज