सोलापूर

बनवाबनवी! ग्रामपंचायत निधीचा गैरवापर; ‘या’ गावातील ग्रामसेविका निलंबित; गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स । ग्रामपंचायत तपासणी कामी असहकार्य करणे, वारंवार लेखी व तोंडी सूचित करूनही दप्तरात त्रुटी ठेवणे, ग्रामपंचायत निधीचा...

Read more

शेतकऱ्यांनो! बोगस बियाणे आढळून आल्यास थेट ‘या’ नंबरवर तक्रार करा, दोषी दुकानदार तुरुंगात जाणार; वाचा सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, कीटकनाशके आदींबाबत तक्रार कृषी विभागाला व्हॉटस्अॅपवर कळवावे, असे...

Read more

धाडस! वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसाच्या वाहनास दिली जोराची धडक, कॉन्स्टेबल जखमी; एकावर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । नदी पात्रातून अवैद्यरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसांच्या सरकारी...

Read more

Job update! मंगळवेढयातील आठवीपास मुला-मुलींसाठी नोकरीची सुवर्णसंधी; सेल्समन, हेल्पर पदासाठी होणार मोठी भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरातील बोराळे नाका सांगोला रोड येथे असणाऱ्या कट्टे कृषी उद्योग समूह या कंपनीत सेल्समन व हेल्पर...

Read more

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल अन् ढाब्याची होणार अचानक तपासणी; काय आहे कारणं, जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारू विक्री करणे...

Read more

सावधान! शुटिंगच्या नावाखाली गोव्याच्या तरुणाकडून दोन महिलांची फसवणूक; इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा

टीम मंगळवेढा टाईम्स । इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन पेट्रोल पंपाच्या जाहिरातीसाठी लहान मुले शुटिंगकरिता पाहिजेत म्हणून गोव्यातील...

Read more

कृष्णा खोर्‍यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांची आज सांगोल्यात पाणी संघर्ष परिषद; पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना पाणी कधी मिळणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे

टीम मंगळवेढा टाईम्स।  कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक निमंत्रक पद्मभूषण क्रांतिवीर कै. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी...

Read more

वारकऱ्यांनो! आषाढी कालावधीत ‘या’ चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर भरणार, ‘भैरवनाथ शुगर’ उचलणार ८० टक्के खर्च; आरोग्यमंत्र्यांनी केला ‘हा’ संकल्प

टीम मंगळवेढा टाइम्स।  'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी आषाढी यात्रा कालावधीत महायुती सरकारने ३ ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेत...

Read more

सोलापूर जिल्ह्यात एसईबीसी कोट्यातून मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश द्या; आरक्षण नियमाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित महाविद्यालयांवर कार्यवाही; शिक्षणाधिकाऱ्याचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेश...

Read more

मोठी बातमी! शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावून ९१ लाखाला गंडवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा; गुंतवणूक करताना काळजी घ्या…

टीम मंगळवेढा टाईम्स । शेअर बाजारात गुंतवणूक केली तर एका वर्षानंतर दरमहा कमविलेल्या रकमेवर १० टक्के नफा मिळेल असा विश्वास...

Read more
Page 108 of 419 1 … 107 108 109 … 419

ताज्या बातम्या