मंगळवेढा

उद्योजक राहुल ताड यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात केली पूजा

टीम मंगळवेढा टाइम्स। मंगळवेढा येथील उद्योजक राहुल ताड यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.24 ऑगस्ट रोजी मित्र परिवारांनी राहुल ताड यांच्या दीर्घायुष्यासाठी...

Read more

मोठी बातमी! अनिल सावंत तुतारी हाती घेण्याच्या तयारीत? थेट शरद पवार यांची घेतली भेट

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. दरम्यान काका पुतण्याच्या राजकारणात आता नवा डाव...

Read more

सार्वजनिक वाचनालयात चालतो माजी सरपंचाचा संसार, ‘या’ गावातील विद्यार्थ्यांची होतेय हेळसांड, प्रहार संघटना वाचनालय खुले करणार; संजय राठोड

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर येथे 2022- 23 मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून सार्वजनिक वाचनालय मंजूर झाले होते.  त्याचे...

Read more

शब्द पाळला! पंढरपूर एमआयडीसीचे लवकरच भूमिपूजन, कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित; आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांचे यश

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने 'औद्योगिक क्षेत्र' म्हणून जाहीर केले आहे....

Read more

मोठी ऑफर! सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअप फक्त 9 हजार 999 रुपयांत, मोफत एक वर्ष मेंटेनन्स; ‘सारा कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिसेस’ची गणेश चतुर्थी स्पेशल योजना

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील मुरलीधर चौकातील सारा कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेसची सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी गणेश चतुर्थी निमित्ताने स्पेशल...

Read more

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अपर तहसील कार्यालय मंजूर करा; काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तहसीलवरील कामाचा भार पाहता, दक्षिण भागातील सीमावर्ती गावातील नागरिकांना तालुक्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता, तालुक्यातील...

Read more

वाटचाल सोनपावलांची! श्री विठ्ठल मल्टीस्टेट बँकेचा आज वर्धापनदिन; बँकेची सोनेतारण कर्ज 62 हजार प्रति तोळा योजना झाली लोकप्रिय

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा येथील श्री. विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेचा मंगळवेढा शाखेचा प्रथम वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात...

Read more

मोठी बातमी! पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडुन दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स।  घराच्या शेजारी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका दोन वर्षांच्या बालकाचा  मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवेढा तालुक्यातील...

Read more

दुःखांचा डोंगर! दाढ दुखीने घात केला, आईने फोडला टाहो; मंगळवेढ्यात भाऊ बहिणीवर शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार

टीम मंगळवेढा टाईम्स । राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच मंगळवेढा शहरातील भाऊ- बहिणीचा अपघात झाला. या अपघातात जागीच मृत्यू झालेल्या मंगळवेढ्यातील बहीण-...

Read more
Page 125 of 464 1 … 124 125 126 … 464

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन