mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! अनिल सावंत तुतारी हाती घेण्याच्या तयारीत? थेट शरद पवार यांची घेतली भेट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 24, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
मोठी बातमी! अनिल सावंत तुतारी हाती घेण्याच्या तयारीत? थेट शरद पवार यांची घेतली भेट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. दरम्यान काका पुतण्याच्या राजकारणात आता नवा डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आमदारकीची इच्छा व्यक्त करत थेट शरद पवार यांची भेट घेतली आहे.

इच्छूक उमेदवारांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

विधानसभेच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक असून ही जागा सध्या भाजपकडे आहे.

भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे अनिल सावंत यांनी पुण्यात विधानसभेसाठी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. पंढरपूर मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात.

तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छूक असल्याचं कळतंय. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याचे मनसुबे दिसत आहेत.

राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार उमेदवारी?

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढ्याची जागा सध्या भाजपकडे असून तिथे सध्या समाधान अवताडे हे आमदार आहेत. या जागेसाठी भाजपचेच दोन माजी उमेदवार इच्छूक असून राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचे त्यांचे मनसुबे असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंतशरद पवार

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक दाबला, कंटेनरचा तोल जाऊन तो दुचाकीवर झाला पलटी; निवृत्त पोस्टमास्तरचा तडफडून मृत्यू; मंगळवेढ्यातील घटनेनं परिसरात हळहळ

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! मंगळवेढ्यातील जि.प. प्रशालेतील शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालक आक्रमक! शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प; उद्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; मंगळवेढ्यात शिक्षण विभागाचे नेमके काय चाललंय; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु

December 14, 2025
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

तारीख पे तारीख! भाजप आमदार समाधान आवताडेंनी सरकारवरच राग काढला; थकीत बिलांचा मुद्दा पेटला; नेमके काय आहे प्रकरण?

December 14, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड, मतांसाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच केली सुरू; जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय? नागरिकांमध्ये लागली उत्सुकता

December 14, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025

नागरिकांनो! ‘या’ दिवशी आठवडा बाजार राहणार बंद; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात प्रवेश करण्यास निर्बंध

December 14, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; मंगळवेढ्यात भीषण अपघात; काळजाचा थरकाप उडवणारी बातमी; कार चालक फरार

December 12, 2025
Next Post
उद्योजक राहुल ताड यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात केली पूजा

उद्योजक राहुल ताड यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात केली पूजा

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक दाबला, कंटेनरचा तोल जाऊन तो दुचाकीवर झाला पलटी; निवृत्त पोस्टमास्तरचा तडफडून मृत्यू; मंगळवेढ्यातील घटनेनं परिसरात हळहळ

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! मंगळवेढ्यातील जि.प. प्रशालेतील शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

December 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण.., मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत थेट सांगितलं…

December 15, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालक आक्रमक! शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प; उद्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; मंगळवेढ्यात शिक्षण विभागाचे नेमके काय चाललंय; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु

December 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..