टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल म्हणून सध्या इंग्लिश स्कूल प्रशालीमध्ये शासनाकडून कबड्डी खो-खो हँडबॉल बॅडमिंटन आधी क्रीडा प्रकारासाठी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। आंग्लभाषा तज्ञत्व म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण, औरंगाबाद ही संस्था राज्यस्तरावर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत राज्यभरातील प्राथमिक व...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। 'एमपीएससी' आणि 'गेट' परीक्षेमुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन केले. याची...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आता आगामी सत्र परीक्षेचे वेळापत्रक अंतिम केले आहे. बी.ए., बी.एस्सी., बी. कॉम,...
Read moreपंढरपूर । राजेंद्र फुगारे शेळवे (ता.पंढरपूर) येथील युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांना श्री.कामेरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयामध्ये ज्ञानज्योती क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या 630 शिक्षकांचा नोव्हेंबरचा पगार नवीन वर्षाचा प्रारंभ होण्यास एक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या (आयईएस) परीक्षेत मंगळवेढा तालुक्यातील बठाण...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगून दक्षिण सोलापुरातील शाळांची तपासणी करणाऱ्या जाकीरा फिरदोस गफ्फार शेख, शाहिद उल्लू खान...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा व इंग्लिश स्कूल माध्यमिक ,उच्च...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.