mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 26, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा व इंग्लिश स्कूल माध्यमिक ,उच्च माध्यमिक, तंत्रिक व व्यावसायिक विभाग तसेच शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढा यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

मंगळवार दि.२७ डिसेंबर पासून ते शुक्रवार दि.३० डिसेंबर पर्यंत संमेलन व विविध कला गुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती ॲड.सुजित कदम यांनी दिली आहे

मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता स्नेहसंमेलन व विविध कला गुणदर्शन उद्घाटन समारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बजरंग पांढरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

बुधवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता विविध कला गुणदर्शन उद्घाटन मंगळवेढा एसटी आगारच्या व्यवस्थापिका मधुरा जाधवर यांच्या हस्ते तर मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता विविध कला गुणदर्शन उद्घाटन मंगळवेढाचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते होणार आहे तर सायंकाळी ७.१५ वाजता शिक्षक -विद्यार्थी नाटक मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते होणार आहे.

शुक्रवार दि.३० डिसेंबर रोजी सकाळी ८ अल्पोपहार व शेलापागोटे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर दुपारी ३ वाजता संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ, शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाच्या अकॅडमी अॅडमिनिस्ट्रेटर डॉ.मीनाक्षी कदम यांच्या अध्यक्षतेखाली

तर प्रसिद्ध अभिनेत्री तथा पार्श्वगायिका केतकी माटेगावकर यांच्या शुभहस्ते आणि शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम , शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमाठी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम ,सचिवा प्रियदर्शनी महाडिक, सहसचिव श्रीधर भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालिका डॉ. मिनाक्षी कदम ,

संचालिका तेजस्विनी कदम, संचालक एम.डी भालदार ,संचालिका अजिता भोसले, संचालक ॲड.शिवाजी पाटील ,संचालक यतिराज वाकळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्राचार्य रवींद्र काशीद ,उपमुख्याध्यापक सुनील नागणे,पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने ,शिवतेज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती जमदाडे ,उच्च माध्यमिक कार्याध्यक्ष सचिंद्र भेंकी,

दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज कार्याध्यक्ष दत्तात्रय माळी, शिक्षकेतर कार्याध्यक्ष दत्तात्रय बाबर ,माध्यमिक जी.एस शिवतेज कदम,माध्यमिक एल.आर श्रुती पाटील, उच्च माध्यमिक जी.एस सौरभ गुंड,

उच्च माध्यमिक एल.आर मनीषा म्हारनूर ,महाविद्यालय यु.आर आकाश उन्हाळे ,महाविद्यालय एल.आर सुरभी पवार उपस्थितीमध्ये स्नेहसंमेलन संपन्न होणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: इंग्लिश स्कूल

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Next Post

सत्यसाई चारिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा