शैक्षणिक

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले ‘एवढे’ गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या...

Read more

मराठी प्रेमींना सरकारचा गुलिगत धोका, तिसरी भाषा अनिवार्य; मागच्या दाराने ‘या’ भाषेची सक्ती कायम

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना तिसरी भाषा सक्तीची असणार आहे. पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये...

Read more

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

टीम मंगळवेढा टाईम्स । सूर्योदय अर्बन महिला को-ऑफ क्रेडिट सोसायटी व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून...

Read more

शाळेजवळ पानटपऱ्या! सुरुवातीला दंड नाहीतर थेट गुन्हा दाखल होणार; मुख्याध्यापकांना द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र; शिक्षण विभागाचा इशारा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शालेय मुलांना खर्रा, गुटखा, तंबाखूचे व्यसन जडले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत...

Read more

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे कचरेवाडी गावचे सुपुत्र व संगम विद्यालय डोंगरगावचे कर्मचारी प्रभू जयवंत काळुंगे सर यांचा आज दि.1...

Read more

राज्यातील सर्व कार्यालयांत हिंदी-इंग्रजीसोबत आता ‘या’ भाषेचा वापर बंधनकारक; त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याचा राज्य शासनाचा आदेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हिंदी, इंग्रजीसह मराठीचा वापर करणे बंधनकारक असल्याचा आदेश राज्य सरकारने काढला...

Read more

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास पाणी, घरपट्टी कर माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे आता अवघड झाले आहे. खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधा...

Read more

अभिनंदनास्पद! सि.बा. यादव प्रतिष्ठानचे ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर; ‘या’ शिक्षकांचा होणार गौरव; मंगळवेढ्यात पार पडणार सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स । जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ  स्थापन केलेल्या सि. बा. यादव प्रतिष्ठान,...

Read more

लेकीनं पांग फेडलं,!10 बाय 10 च्या खोलीत राहून अभ्यास; 100 टक्के घेऊन दहावी पास

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । परिस्थिती कशीही असली तरी कष्ट आणि मेहनतीने मोठं यश मिळवता येतं. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसामान्य...

Read more

विद्यार्थ्यांनो! दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बारावीच्या निकालानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. निकालाच्या तारखेसंदर्भात महाराष्ट्र बोर्डाकडून अद्याप कोणतीही अपडेट...

Read more
Page 17 of 87 1 16 17 18 87

ताज्या बातम्या