शैक्षणिक

समाजापुढे आदर्श! परीक्षेत नापास झालाय, आयुष्यात नाही; नापास विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी केक कापून केलं सेलिब्रेशन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून पेढे वाटून, केक कापून...

Read more

कौतुकास्पद! मंगळवेढ्याचे सुपुत्र डॉ.विजय कुंभार यांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; कर्मवीर पुण्यतिथीदिनी खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान

टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग...

Read more

दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बारावीच्या परीक्षा निकालात मंगळवेढा तालुक्याची गुणवत्ता यंदा १२ टक्क्याने घसरल्याचे दिसून आले. गतवर्षी ९७.३० इतका...

Read more

विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहायचा; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर येथे निकाल मोफत पाहता येणार; निकालाची प्रिंट देखील मिळणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज शनिवार 2 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे....

Read more

धन्य..! मंगळवेढ्याला १० वर्षांनी मिळाले गटशिक्षणाधिकारी; नूतन गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी कार्यभार स्वीकारला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । गेल्या दहा वर्षापासून रिक्त असलेल्या मंगळवेढा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर दर्शन महावीर मेहता यांच्या नियुक्ती...

Read more

प्रतीक्षा संपली, धाकधूक वाढली! दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादयक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च...

Read more

मोबाईलपासून दूर… बुद्धीच्या विकासाकडे वाटचाल! ABACUS शिका–गणितात परफेक्ट व्हा! Spoken English फ्री; मंगळवेढ्यातील सारा प्रोॲक्टिव्ह अबॅकस इन्स्टिट्यूटमध्ये; मर्यादित जागा, अधिक माहितीसाठी 9503706404

टीम मंगळवेढा टाईम्स।  आपल्या मुलांचा वेळ मोबाईलवर, गेम्समध्ये किंवा टीव्ही पाहण्यात जातोय का? त्यांचं एकाग्रता आणि अभ्यासात लक्ष कमी झालंय...

Read more

नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार;, मुख्याध्यापकाची वाईट नजर पडली आणि…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे....

Read more

कौतुकास्पद! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित नागराज व्हनवटे यांनी सलगर खुर्द येथील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप

टीम मंगळवेढा टाईम्स । महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित, मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक...

Read more

‘जगण्याचा कंटाळा आला’ अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात हॉस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या; घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; नातेवाइकांचा रास्ता रोको

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मला जगण्याचा कंटाळा आला आहे', अशी चिठ्ठी लिहून सतरा वर्षाच्या स्नेहा सौदागर गायकवाड (रा. तरडगाव,...

Read more
Page 18 of 87 1 17 18 19 87

ताज्या बातम्या