mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

फेरतपासणीत सोलापूर जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी राज्यात दुसरा, पुनर्मूल्यांकनात तीन विषयात वाढले ‘एवढे’ गुण; कुठेही क्लासेस न लावता मिळवले ९९.८० टक्के गुण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 21, 2025
in शैक्षणिक, सोलापूर
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेत उत्तरपत्रिकेची फेर तपासणी केली असता

अक्कलकोटमधील इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी यथार्थ अप्पासाहेब पाटील हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला उत्तरपत्रिका गुणांच्या पुनर्मूल्यांकन अंती तीन विषयात चक्क ११ गुण वाढून निकाल ९९.८० टक्केवर पोहोचला.

तसेच त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला. तेव्हा ९०.४० टक्के गुण मिळाले. शंका आल्याने त्यांनी उत्तरपत्रिकेतील गुणांच्या बेरजेसाठी व तीन विषयातील गुण वाढण्याच्या आत्मविश्वासावर फोटोकॉपीची मागणी केली.

त्यानंतर बोर्डाकडून १ जून रोजी गणित विषयात मिळालेल्या गुणांची बेरीज तपासली असता १०० पैकी १०० गुण असल्याचे आढळून आले. विज्ञानमध्ये ३ गुण, भूगोलमध्ये १ गुण आणि क्रीडामध्ये ५ गुण वाढून आले.

कुठेही क्लासेस न लावता ९९.८० टक्के गुण मिळविले

नियमित अभ्यास आणि शेवटचे तीन महिने विशेष अभ्यास केला. पुढे विज्ञान शाखेत अकरावी करणार आहे. आयआयटीमधून इंजिनिअर करण्याचा मानस आहे.

घरी आई – वडिलांसह आजी, आत्या मामा, मावशीबरोबरच शाळेतील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले.- यथार्थ पाटील, विद्यार्थी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी उत्तीर्ण

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
आधुनिक तंत्रज्ञान : ऑनलाईन शिक्षणाचा बटया-बोळ

खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण झाले बेभरवशाचे, मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू; लाखभर पगार, पण वर्गात ‘डमी’ शिक्षिका; खासगी शिक्षकांकडून अध्यापन; ‘या’ शाळेवरील प्रकार

December 9, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

December 9, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बाबो..! सोलापूर जिल्ह्यात बँकेची ६ कोटींची फसवणूक; तीन महिलांसह ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल; बँकिंग क्षेत्रात खळबळ

December 7, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! प्रसुतीवेळी चुकीच्या गटाचा रक्तपुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू; दोन्ही रक्तातील विसंगती न तपासल्यामुळे घडला प्रकार

December 6, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

December 5, 2025
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

शेतकऱ्यांनो! कोल्हापुरात उसाला 3500 रुपयांचा दर मिळतो मग सोलापुरातच 2800 का? शेतकरी आक्रमक; ‘या’ तारखेपासून आमरण उपोषण

December 4, 2025
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत मंगळवेढ्याला दुहेरी मुकुट; इंग्लिश स्कूल खेळाडूंच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी; भल्या मोठ्या संघाचा पराभव करत मिळविले विजेतेपद

December 1, 2025
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

महापुराचा धोका टाळण्यासाठी 'या' ठिकाणी पाणी सोडावे लागणार; उजनीतून पाणी सोडल्यास पूरस्थितीची भीती

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखान्यांनी कोल्हापूर पध्द्तीने पहिली उचल व संपूर्ण बिलाबाबत घोषणा करावी; उपसरपंच बालाजी गरड

December 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नकारात्मक बातमी! विजेचा धक्का लागून शिक्षक नेत्याचा मृत्यू; मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा

December 10, 2025
इशारा! खासगी रुग्णालयांनी जादा शुल्क आकारल्यास आता पाच पट दंड होणार

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

December 10, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! बेकायदेशीर वाळू उपशाची माहिती देण्याच्या संशयावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

December 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

खळबळ! डमी शिक्षक नियुक्तीचा आरोप पूर्णतः फेटाळण्यात आला, मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेतील निर्णयावर शिक्षण विभागाचा निष्कर्ष

December 10, 2025
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खतरनाक चोर! बाहेरगावी गेलेल्या मंगळवेढ्यातील निवृत्त शिक्षकाच्या घरी दीड लाखांची धाडसी घरफोडी; 40 हजार रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

December 9, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा