mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रागाच्या भरात मुलानेच केला बापाचा खून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
रागाच्या भरात मुलानेच केला बापाचा खून


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या मुलानेच जन्मदात्याचा खून करून घरात मृतदेह पुरुन ठेवल्याची घटना उघड़कीस आली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील जामडी घाट येथील नामदेव चव्हाण व किसन चव्हाण या भावांचे त्यांच्या समाजात आणि परिसरात मोठे प्रस्थ होते. 

अंदाजे १६-१७ वर्षांपुर्वी नामदेव यांचा विवाह लताबाई यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव रितेश आहे. तो सध्या १० वीत शिकत आहे. नामदेव यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरात वाद होत होता.नामदेव चव्हाण (४७ वर्षे) हे गेल्या दोन अडीच महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी लताबाई नामदेव चव्हाण यांनी कन्नड ग्रामिण पोलिसांत दिनांक ११ फेब्रूवारी रोजी दिली होती.

तर यामुळे भाऊ किसन चव्हाण हे बेचैन होते. आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच भाऊ किसन यांनी ही घरातच काही घातपात झाला आहे का? हे पाहण्यासाठी मयत नामदेव यांची पत्नी लताबाई व मुलगा रितेश यांच्याकडे विश्वासात घेत विचारपूस केली. त्यावेळी मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून करून घरातच मृतदेह पुरुन ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली.


यावेळी मुलगा रितेशने, २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी वडील नामदेव ही आले. ते दारू पिऊन आले होते. त्यामुळे त्यांच्यात आणि रितेश याच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी वडिलांनी आपल्यावर कुर्‍हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. पण तो वार आपण चुकविला. तसेच स्वसंरक्षणसाठी आपण हातात काठीही घेतली. स्वसंरक्षणसाठी उचलेली काठी वडिलांच्या मानेवर बसल्याने ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यावेळी घाबरल्याने दोराने घरीच त्यांना फाशी दिली आणि प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी घरातच खड्डा काढून पुरले. तसेच याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून जमीन सारवल्याची रितेशने दिली आहे.

रितेशने कबूली दिल्यानंतर भाऊ किसन चव्हाण यांनी २९ फेब्रूवारी रोजी दोन्हीं माय लेकाना ग्रामीण पोलिस स्टेशनला हजर केले. त्यावेळी सर्व हकीकत रितेशने पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी रितेशला ताब्यात घेतले. याप्रकरणी माहिती मिळताच नायबतहसीलदार हारुण शेख, सह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जामडी घाट येथे पोचले. मयत नामदेव चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी, रितेशसह दोन मुले, १ मुलगी आणि चार भाऊ आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सांगोल्यात वाळू माफियांची पत्रकाराला जबर मारहाण

सांगोल्यात वाळू माफियांची पत्रकाराला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा