mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू? अहवाल आला समोर; ‘एवढ्या’ हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 27, 2021
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्‍यामध्ये बर्ड फ्लू आजाराचा विळखा घट्ट होत असून सध्या या रोगामुळे गणेशवाडी येथे दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील 1427 कोंबड्या नष्ट करण्यात येणार असून, चोखामेळा नगरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या भागातील कुक्कुट पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मंगळवेढा तालुक्‍यामध्ये बर्ड फ्लूसदृश आजाराची लागण जंगलगी येथील पोल्ट्री फार्मवरील पक्ष्यांवर झाला. या पोल्ट्रीतील पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ऍलर्ट झोन जाहीर केला.

या गावातील 773 कोंबड्या व 110 अंडी नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर भालेवाडी व मारापूर येथे देखील बर्ड फ्लूसदृश आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली

कोंबडी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले असताना पुन्हा चोखामेळा नगर येथे देखील कोंबड्यांचा मृत्यू झाला. नंतर त्याचा विळखा गणेशवाडीत पसरला.

दरम्यान, चोखामेळा नगर येथील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भालेवाडी व मारापूर येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप आलेला नाही.

सध्या जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय निवडला आहे. परंतु, कोंबड्यांच्या मृत होण्याच्या घटनेमुळे या कुक्कुट पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोंबड्या नष्ट करण्यापेक्षा विकलेल्या बऱ्या, अशी भावना अनेकांची झाली. त्यामुळे 400 रुपये कोंबड्या 50 रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. शासनाकडून प्रती कोंबडी 90 रुपयांचे अनुदान दिले जात आहे.(सकाळ)

…ऍलर्ट झोनबाबत आदेश लवकर

चोखामेळा नगरचा अहवाल निगेटिव्ह आला. भालेवाडी व मारापूरचा अहवाल यायचा आहे. तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह असून ऍलर्ट झोनबाबत आदेश लवकर होईल. त्यानंतर या भागातील जवळपास 1427 कोंबड्यांना नष्ट केल्या जाणार आहेत.– गोविंद राठोड,पशुधन अधिकारी.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बर्ड फ्ल्यूमंगळवेढा

संबंधित बातम्या

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
चांगली बातमी! ‘या’ गावातील रस्ते कामास मंजुरी; ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबविणार

विधानसभेत प्रश्न विचारून पाठपुरावा केल्यामुळेच ‘या’ भागात आले म्हैसाळ योजनेचे पाणी; आ.आवताडेंचा दावा

May 23, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
…अन् भरमेळाव्यात जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचे कान टोचले; लोकांमध्ये मिसळून काम करा..दिला सल्ला

शेजारधर्म पाळला! भारतनानांचे स्वप्न साकार, मंत्री जयंत पाटील यांची वचनपूर्ती; आता मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ‘हा’ शब्द राहिला

May 21, 2022
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ बँकेच्या ‘तारण जमिनीची’ विक्री; कर्जदार, खरेदीदार, सरपंच, साक्षीदार, शिक्षक, एजंटांसह १४ जणांवर गुन्हा

May 22, 2022
Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

May 21, 2022
मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मंगळवेढ्यात वादळी वाऱ्याने ‘या’ कारखान्याच्या कामगार वसाहतीतील पत्रे अँगलसह उडाले; अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

May 21, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

योग्य न्याय! लाच प्रकरणातून ‘या’ पोलीस हवालदाराची निर्दोष मुक्तता

May 20, 2022
Next Post
मंगळवेढ्यात गुरुवारी नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी ‘सुवर्णप्राशन शिबीर’ ; फायदे वाचून थक्क व्हाल!

मंगळवेढ्यात गुरुवारी नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी 'सुवर्णप्राशन शिबीर' ; फायदे वाचून थक्क व्हाल!

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा