mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सायकल प्रेमींनो! मंगळवेढ्यातील ‘श्री सायकल कंपनी’मध्ये कोणतीही सायकल खरेदी करा आणि मिळवा 20 टक्के एक्स्ट्रा सूट; ‘धमाकेदार ऑफर’ सुरुच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 2, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा येथील रामकृष्ण नगर दामाजी कारखाना रोडवरती असलेल्या श्री सायकल कंपनीमध्ये (Shree Cycle Company) बॅटरी ऑपरेटर कार, बाईक, जीप वरती 20 टक्के पर्यंत सवलत मिळणार असून सोबत बजाज फायनान्स सुविधा देखील करून देण्यात असल्याची घोषणा नागणे बंधु यांनी केली आहे.

“होय, अगदी प्रत्येक सायकलवर 20 टक्के एक्स्ट्रा सूट फक्त दिवाळीच्या खास ऑफरमध्ये! आणि हेच नव्हे, आता तुम्हाला ८५०० रुपयांची बॅटरी इलेक्ट्रिक गाडी फक्त ५५०० रुपयांत उपलब्ध!”

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/10/lv_0_20241028230544.mp4

आणि आमच्याकडे तुम्हाला बजाज फायनान्स उपलब्ध सुद्धा आहे

ही सुवर्णसंधी गमावू नका! या दिवाळीत आपल्या लहानग्यांसाठी आणि आपल्यासाठी घेऊन जा सर्वोत्तम सायकल्स.”

“श्री सायकल्स मंगळवेढा – आपल्या प्रत्येक दिवाळीत आनंद आणण्यासाठी. आजच भेट द्या!”

आमचा पत्ता : श्री संत दामाजी कारखाना रोड मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर
मोबाईल नंबर: 97630 08344

काय सांगताय! बॅटरी ऑपरेटर कार, बाईक, जीप व सर्व सायकली मिळणार आता चक्क हप्त्यावर; सोबतच 20 टक्के डिस्काउंट; मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये होलसेल डेपो सुरू

हिरो हरकुल सायकलवर दहा टक्के डिस्काउंट देखील ग्राहकांना दिला जाणार आहे. तर 5520 ची रेंजर सायकल फक्त 2499 मध्ये, तर 9500 ची गिअर सायकल फक्त 5999 तर बॅटरी सायकल फक्त 15999 मध्ये व जिप्सी फक्त 6499 मध्ये ग्राहकांना होलसेल दरात मिळणार आहेत.

तर लहानापासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारच्या (किड्स, रेंजर, ब्रँडेड, नॉन ब्रॅण्डेड, इम्पोटेड) सायकलीवरती 10 टक्के डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.

बजाज फायनान्स उपलब्ध

श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार, बाईक, जीप, ब्रँडेड सायकलीवरती बजाज फायनान्स सुविधा आता उपलब्ध झाली आहे.

हायस्कूल कॉलेज ग्रामपंचायत सायकलच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील

सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले हायस्कूल कॉलेज तसेच ग्रामपंचायतीस लागणाऱ्या सर्व सायकलच्या ऑर्डरी स्वीकारल्या जाणार आहेत तेही होलसेल दरात.

ऑफर्स अंतर्गत सुरू असलेल्या या सवलतीचा फायदा सर्वानी घ्यावा असे आवाहन श्री सायकल कंपनीचे मालक नागणे बंधू यांनी केले आहे.

सायकल चालविणं हा उत्तम प्रकारचा व्यायाम समजला जातो. सध्या तरुण सायकलिंग करणं पसंत करत आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी असंख्य व्हरायटी तेही होलसेल भावात श्री सायकल कंपनीमध्ये उपलब्ध आहेत.

मानसी स्टार ही श्री सायकल कंपनी यांनी बनवली असून यांनी तयार केलेल्या सायकली मजबूत व दणकट असल्यामुळे ग्राहकांची पसंती अधिक आहे.

सायकलमध्ये Hero ही कंपनी जगात सर्वात मोठी कंपनी आहे. 70 हून अधिक देशात हिरोच्या सायकल्स विकल्या जातात. त्यानंतर Hercules हा सायकलमध्ये लोकप्रिय ब्रॅंड आहे.

महिला आणि मुलींचा विचार करून सायकल्स तयार केलेल्या आहेत. अत्यंत माफक दरात या सायकल मिळतात.

अत्यंत वाजवी दरात उत्तम सायकल देणारी श्री सायकल कंपनी ओळखली जाते. मंगळवेढ्यात होलसेल दरात सायकलचा डेपो सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ग्राहक येत असतात.

अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर संपर्क साधावा

https://maps.app.goo.gl/MsnUmKh5pVEBbUYX9

श्री सायकल कंपनी येथील सायकली संदर्भात अधिक माहिती साठी या 9763008344 अथवा 8381052059 हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Shree cycle companyश्री सायकल कंपनी मंगळवेढा

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढा-पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी, अनिल सावंत यांना मिळाला एबी फॉर्म; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष; भगीरथ भालकेंच्या अडचणी वाढल्या

मोठी बातमी! मंगळवेढा-पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी, अनिल सावंत यांना मिळाला एबी फॉर्म; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष; भगीरथ भालकेंच्या अडचणी वाढल्या

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..