टीम इंडियाची दिवाळी साजरी! पाकिस्तानविरुद्ध मिळवला सनसनाटी विजय; थरारक सामन्यात ‘हा’ ठरला टीम इंडियाच्या विजयाचा नायक
टीम मंगळवेढा टाईम्स। विराट कोहलीची 'विराट' इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात...















