मंगळवेढ्यात ‘या’ ठिकाणी भव्य क्रीडा संकुल उभा करण्याची मागणी; आ.समाधान आवताडे यांनी लक्ष घालण्याची गरज
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल म्हणून सध्या इंग्लिश स्कूल प्रशालीमध्ये शासनाकडून कबड्डी खो-खो हँडबॉल बॅडमिंटन आधी क्रीडा प्रकारासाठी...















