टीम मंगळवेढा टाईम्स।
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटीचा आज नंदेश्वरमध्ये लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती चेअरमन सौ.शोभा बाळकृष्ण भुसनर यांनी दिली आहे.
आज सायंकाळी 5 वाजता गुरुगुंफा कॉम्प्लेक्स नंदेश्वर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
श्री बाळकृष्ण ताड मठाधिपती, देव सागर सादक समाज नंदेश्वर व मारुती कोंडीबा भुसनर सद्गुरु माऊली मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सर्व सुविधांनी युक्त असलेली दक्षिण भागातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला येत आहे.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटी लखपती आवर्तन ठेव योजना
सदगुरु माऊली महिला को.ऑप.क्रेडिट सोसायटी या बँकेत लखपती आवर्तन ठेव योजना(R.D), मुली व महिलांसाठी कन्यारत्न ठेव योजना, सहा वर्षे दाम दुप्पट ठेव, 13 महिने 12 टक्के मासिक प्राप्ती, वार्षिक 12 टक्के व्याजदर,
उपलब्ध कर्ज प्रकार
व्यवसाय कर्ज, स्थावर तारण कर्ज, सोने तारण कर्ज, दुग्ध व्यवसाय कर्ज, ठेव तारण कर्ज उपलब्ध आहेत.
बँकेची खास वैशिष्ट्ये
आत्याधुनिक लॉकर सुविधा, सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार, सहज व सुलभ कर्ज पुरवठा, संगणकीकृत संस्था, पारदर्शक व्यवहार, शिक्षित व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, विनम्र व तत्पर सेवा, एसएमएस सेवा व सर्व ऑनलाईन मोबाईल बँकिंग सुविधा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज