टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

खळबळजनक! बँकेतून पैसे काढून बाहेर येताच वृद्ध शेतकऱ्याची पिशवी कापली; घरकुल योजनेचे ५० हजार लंपास; मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

टीम ​मंगळवेढा टाईम्स | मंगळवेढा शहरात दिवसाढवळ्या चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. बँकेतून घरकुल योजनेचे पैसे काढून बाहेर पडलेल्या...

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! खेळता खेळता शेततळ्यात पडून दोन वर्षीय चिमुरड्याचा अंत; मंगळवेढ्यातील हृदयद्रावक घटना

टीम ​मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील अकोल येथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. घराशेजारील शेततळ्यात पडून श्रेयश संतोष कदम...

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

टीम ​मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-मरवडे रस्त्यावरील लक्ष्मी मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी येथील कै. नारायण रतिलाल आसबे व...

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज ​करमाळा । नातीचे नाते रक्ताचे असते, पण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात याच नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक...

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

मंगळवेढा टाईम्स न्यूज। बनावट दस्तऐवज तयार करून ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट...

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । धुळे शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू...

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या एका अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला....

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मंगळवेढा उपविभागातील निर्भया पथकाने विविध ठिकाणी धडक पेट्रोलिंग करत जनजागृती मोहीम राबवली....

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

​टीम मंगळवेढा टाइम्स। भगीरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश करताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या 'अरे-तुरे'च्या भाषेतील टीकेला आता गोरेंनी जोरदार...

Page 53 of 1328 1 … 52 53 54 … 1,328

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर