धाड! मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; 2 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त; अकरा आरोपीविरूध्द गुन्हे दाखल
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी ते जुनोनी जाणार्या रोडजवळ एका जनावराच्या पत्रा शेडच्या आडोशाला गोलाकार बसून पैशाची...















