सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने मतदान; मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक टक्के मतदान घटले? फटका कोणला बसणार
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने 57.46 टक्के मतदान झाले आहे. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये...















