टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

सोलापूर व माढ्यात आज थंडावणार प्रचाराच्या तोफा; धैर्यशील मोहिते पाटील, निंबाळकर, सातपुते, शिंदे यांच्यात निखराची लढत

टीम मंगळवेढा टाईम्स । येत्या ७ मे रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या...

ऐन पावसाळ्यात मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात तीव्र पाणी टंचाई; गावकऱ्यांनी केली ‘अमेझॉन’ला पाणी विकत देण्याची मागणी

शेतकऱ्यांचा भाजपला थेट इशारा! पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो; 13 गावांचा रणजितसिंह निंबाळकरांना मतदान न करण्याचा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । निरा उजवा कालव्यातून दोन दिवसात पाणी द्यावे अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात मतदान करू असा...

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

नागरिकांनो! काँग्रेस उमेदवार प्राणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे भाजपात जाणार? ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला कुठली स्थान न मिळाल्यानंतर महाविकास आघाडीवर चिडलेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेतल्या तिसऱ्या टप्प्याचे...

खात्रीशीर उपचार! संधिवात, पचनविकार, मुतखडा, मूळव्याध ई. आजारांवरती आयुर्वेदिक उपचार तसेच त्वचा व केसांच्या उपचारासाठी पंढरपुरातील तज्ञ डॉक्टर मंगळवेढ्यातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या उपलब्ध असणार
लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला हद्दपार करा; धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा; 30 हजार जनसमुदाय उपस्थित

लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला हद्दपार करा; धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा; 30 हजार जनसमुदाय उपस्थित

टीम मंगळवेढा टाईम्स।  लोकांच्या हितासाठी सत्ता वापरायची असते पण याची जाणीव आज सत्ताधाऱ्यांना नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच करता येणार मतदान; निवडणूक आयोगाला देणार ईडीसी सर्टिफिकेट

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही...

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! उद्यापासून जाधव मार्ट ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; ८०० ब्रँड, २० हजार प्रॉडक्ट्स; ५ ते ५० टक्केपर्यंतची सवलत

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! उद्यापासून जाधव मार्ट ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; ८०० ब्रँड, २० हजार प्रॉडक्ट्स; ५ ते ५० टक्केपर्यंतची सवलत

टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुका व परिसरातील सर्व गावांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंगळवेढा शहरातील कै. नानासाहेब नागणे नगरपालिका शाळा...

संतापाची लाट! मोदी आणि फडणवीस यांच्या सभांमुळे निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या; लादलेला उमेदवार पाडण्यासाठी आता जनताच आग्रही

साडेचार वर्षे मतदार संघात न फिरणाऱ्या खासदाराविरोधात मतदार आक्रमक; खासदार दाखवा व बक्षीस मिळवा पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल; वाड्यावस्त्यांवर व ग्रामीण भागात तुतारी घेतलेल्या माणसाचा आवाज

टीम मंगळवेढा टाईम्स।  गेली साडेचार वर्षे माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कधीच फिरकलेच नाहीत. गेली सहा महिने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून...

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्यांना मातीत गाडायचे; शेतकऱ्यांच सोनं करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून द्यायचे; अमोल कोल्हे यांनी जनतेला केले भावनिक आवाहन

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्यांना मातीत गाडायचे; शेतकऱ्यांच सोनं करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून द्यायचे; अमोल कोल्हे यांनी जनतेला केले भावनिक आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्यांना आता मातीत गाडायचे अन शेतकऱ्यांच सोनं करणारे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून...

मोठी बातमी! भाजप आमदार समाधान आवताडेंना धक्का; बबनराव आवताडे गटाचा काँग्रेसला पाठिंबा

मोठी बातमी! भाजप आमदार समाधान आवताडेंना धक्का; बबनराव आवताडे गटाचा काँग्रेसला पाठिंबा

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन व भाजप आमदार समाधान आवताडे यांचे काका बबनराव आवताडे यांनी आज काँग्रेस...

Page 338 of 1326 1 … 337 338 339 … 1,326

ताज्या बातम्या