नागरिकांनो! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत आता थेट मिळणार, मुंबईतील मंत्रालयात जाण्याची गरज नाही; ‘या’ नंबरवर करा संपर्क
टीम मंगळवेढा टाईम्स। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेच्या मदतीचा २५० कोटींचा टप्पा पार करीत ३० हजार पेक्षा जास्त रुग्णांना...















