खासदार प्रणिती शिंदे यांनी रचला इतिहास; अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या महिला खासदार; सोलापुरातील अनेक रखडलेले विकास कामे हा कळीचा मुद्दा बनला
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर लोकसभेत सलग 2 वेळा पराभूत झालेल्या वडिलांचा मुलीने चांगलाच वचपा काढला आहे. या ठिकाणी भाजपकडून राम...














