ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्युज । मराठा समाजातील तरुणाईच्या शैक्षणिक आणि नोकरीतील हक्कासाठी, तसेच संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला जाहीर...















