mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2025
in क्राईम, मंगळवेढा
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नवरा आपल्या मेहुणीला घेऊन बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली असून याप्रकरणी बायकोने मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

निखिल वासुदेव पाटील व सोनिका चिरंजीलाला राठोड बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील येड्राव परिसरातून ३२ वर्षीय पुरुष व १९ वर्षीय तरुणी मंगळवेढ्याला पाहुण्याकडे जावून येते असे सांगून घराच्या बाहेर पडले ते परतले नसल्याची लेखी तक्रार सदर पुरुषाच्या पत्नीने पोलीसात दिली असून पोलीस त्या दोघांचा कसून शोध घेत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, येड्राव परिसरातून वरील दोघेजण दि.१६ मे रोजी दुपारी ४.३० वाजता आम्ही दोघे मंगळवेढा येथील नातेवाईकाकडे जावून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडले.

ते रात्री उशीरापर्यंत घरी परतलेच नाहीत. कुटुंबातील सदस्यांनी मंगळवेढ्यातील नातेवाईकाकडे व येड्राव परिसरात सर्वत्र आजूबाजूला, मित्र यांच्याकडे चौकशी केली असता ते मिळून आले नाहीत.

त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे

३२ वर्षीय पुरुष-उंची ५.१० इंच, रंग सावळा, शिक्षण बारावी, शरीर बांधा मध्यम, अंगात नेसणेस पांढऱ्यां रंगाचा चेक्स शर्ट व काळ्या रंगाची पँट तर मुलीचे वय १९ वर्षे असून उंची ५ फुट, रंग गोरा, शिक्षण बारावी, शरीरबांधा सडपातळ,

अंगात नेसणेस नारंगी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची नाईट पँट अशा वर्णनाचे दोघे कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद मोरे (९८३४८१७८१०) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

घरात घुसून महिलेचा विनयभंग; चौघा विरुध्द गुन्हा दाखल

एक ४० वर्षीय विवाहित महिला भावाच्या घरी एकटी असल्याची संधी साधून तू मला खूप खूप आवडतेस तु माझे सोबत चल असे म्हणून विवाहितेस जवळ ओढून शरीराशी झोंबाझोंबी करत लज्जा वाटेल अस कृत्य करुन शिवीगाळी, दमदाटी केल्या प्रकरणी राहुल लक्ष्मण बनसोडे, लक्ष्मण महादेव बनसोडे, गंगूबाई महादेव बनसोडे, गौरी राहुल बनसोडे या चौघा विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील ४० वर्षीय विवाहित महिलेच्या पतीला दारुचे व्यसन असल्याने सदर फिर्यादी ही गेली २० वर्षापासून माहेरी भावाकडे राहते. दि.९ जून रोजी सकाळी ७.३० वाजता फिर्यादीच्या कुटूंबातील भाऊ व इतर लोक शेतातील कामामुळे घरातून शेतातकडे गेले होते.

तर फिर्यादी ही एकटीच घरात असल्याची संधी साधून आरोपी राहुल बनसोडे याने घरी येवून घरातील मानसे कोठे गेली आहेत? घरात कोणीच दिसत नाही? असे विचारले. त्यावेळी फिर्यादीने शेताच्या कामामुळे सर्वजण शेतात गेले असून स्वयंपाक करण्यासाठी मी घरी थांबली आहे असे सांगितले.

त्यावेळी आरोपीने जवळ येवून फिर्यादीचा हात पकडून तू मला खूप खूप आवडतेस तू माझेसोबत चल असे म्हणून जवळ ओढून मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादीने त्यास बाजूला हो असे म्हणत असताना तुझे घरकूलचे बांधकाम पैसे नसल्यामुळे थांबले आहे.

ते पैसे मी तुला देतो असे म्हणून फिर्यादीच्या अंगाला झोंबाझोंबी करु लागला त्यावेळी फिर्यादीने जोरात ओरडल्यामुळे आरोपीने जाताना फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे घंटण घेवून निघून गेला व जाताना घडल्या प्रकाराबाबत कोणाला बोलू नको जर बोललीस तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून पळून गेला.

फिर्यादी ही घाबरली असल्यामुळे तिने भावास व भावजयीस फोन करुन ही घटना कथन करताच सदर दोघेजण घरी आले व सदरच्या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेले असता वरील नमूद आरोपींनी शिवीगाळ करुन हातातील काठीने व लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नवरा बेपत्ता

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं? जाणून घ्या...

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..