mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मंगळवेढा महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचा पगार; शिक्षण विभागासह अनेकांकडून मदतीचा हात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 7, 2025
in मंगळवेढा, शैक्षणिक
कौतुकास्पद! सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मंगळवेढा महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचा पगार; शिक्षण विभागासह अनेकांकडून मदतीचा हात

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

सोलापूर जिल्हयात नुकतेच आलेल्या महापुराने अनेक गावे पाण्याने वेढली होती. दरम्यान हे पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. नागरिकांना शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी आश्रय घेण्याची वेळ आली होती.

या पूरग्रस्त लोकांना मंगळवेढा महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचा पगार देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

शिरसी येथील हटसन अ‍ॅग्रो प्रोडक्टस यांनी पूरग्रस्तांना 4000 विविध साहित्याचे किट अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केली.

दरम्यान महसूल विभागाकडून प्रांताधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार मदन जाधव,नायब तहसीलदार शुभांगी जाधव,महसूल नायब तहसीलदार शितल कन्हेरे आदींनी परिश्रम घेतले.

सोलापूर जिल्हयात तिर्‍हे येथील सीना नदीला महापूर आल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे मोठया प्रमाणात कुटुंबांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली.

या कुटुंबाना दिलासा म्हणून मंगळवेढा तालुक्यातून शिरशी येथील हटसन अ‍ॅग्रो प्रोडक्टस यांनी ब्रेड पाकिट 500 ,बिस्कीट-500 पाकिट,मसूर दाळ -500 पाकिट,तेल पाकिट-500, मीठ -500 पाकिट, आटा – 500 पाकिट,लाल तिखट- 500 पाकिट असे एकूण 4000 पाकिटे जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली.

यावेळी महसूल विभागातील शिवाजी भोसले, अविनाश शिंदे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, राजशेखर जमादार आदी उपस्थित होते.

मंगळवेढा महसूल विभागाकडून प्रांताधिकारी -10,000  रू, तहसीलदार – 7,000 रू, नायब तहसीलदार -5000 रू तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार, प्रांत कार्यालय येथे एकूण 7 कर्मचारी असून हे कर्मचारीही आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्हयातील सर्व शिक्षण विभागाकडून 71 लाख,74 हजार 772 रूपये पूरग्रस्तांना देण्यात आले आहेत.यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -मंगळवेढा – 4,80,300 रू,अक्कलकोट – 6,55,656 रू,बार्शी – 5,1122 रू.करमाळा – 6,59,101 रू,माढा – 7,22,011 रू,मोहोळ – 8,46,301 रू,सांगोला – 6,23,000,

सोलापूर नॉर्थ- 2,82,753 रू,सोलापूर साऊथ -6,66,017,पंढरपूर – 9,14,200 रू.माळशिरस – 8,24,311 रू असे एकूण 71 लाख 74 हजार 772 रूपयांचा निधी जिल्हयातील शिक्षण विभागाकडून पुरग्रस्तांसाठी देण्यात आला आहे.

मंगळवेढयात गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, विस्ताधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे, पुरुषोत्तम राठोड, संतोष मोरे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा महसूल विभाग

संबंधित बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
Next Post
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगार अड्डे खुलेआम सुरू; विनापरवाना चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; डोंगर पोखरून उंदीर काढला; सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होऊ लागली चिंता

ताज्या बातम्या

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..