mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा, कधी पर्यंत करता येईल रिटर्न फाईल? आयटीआर भरणे का आवश्यक आहे?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 16, 2025
in राज्य
तरुणांनो! घरबसल्या पैसे कमावण्याची व शिकण्याची संधी; दररोज मिळणार पगार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

करदात्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आयकर विभागाने आयटीआर दाखल (ITR Filing New Date) करण्याची तारीख आणखी एक दिवस वाढवली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 2025-2026 साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 वरून 16 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

15 सप्टेंबर म्हणजेच सोमवार ही आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख होती, परंतु त्याच दिवशी लाखो वापरकर्त्यांना आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर प्रचंड ट्रॅफिक आणि तांत्रिक समस्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला.

या कारणास्तव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अंतिम मुदत आणखी एक दिवस वाढवली आहे. CBDT ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, आयटीआर दाखल करणे अधिक सुलभ करण्यासाठी, शेवटची तारीख एक दिवस वाढवून 16 सप्टेंबर करण्यात आली आहे.

15 सप्टेंबरपर्यंत 7.3 कोटींहून अधिक आयटीआर दाखल

इन्कम टॅक्स विभागाकडून अशी माहिती दिली आहे की, या वेळी 15 सप्टेंबरपर्यंत 7.3 कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते, जे गेल्या वर्षीच्या 7.28 कोटी फाइलिंगच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. हे सतत वाढती कर अनुपालन आणि कर बेसचा विस्तार दर्शवते.

अनेक करदात्यांनी आणि चार्टर्ड अकाउंटंटनी सोशल मीडियावर तक्रार केली की पोर्टलवर लॉग इन करणे, आयटीआर अपलोड करणे, आगाऊ कर भरणे आणि एआयएस (Annual Information Statement) डाउनलोड करणे यात समस्या येत आहेत.

यावर, विभागाने स्पष्ट केले की पोर्टल “योग्यरित्या काम करत आहे” आणि लोकांना ब्राउझर कॅशे साफ करण्याचा किंवा दुसरा ब्राउझर वापरण्याचा सल्ला दिला. तसेच, विभागाने ईमेल आयडीवर पॅन आणि मोबाइल नंबर पाठवण्याचा पर्याय देखील दिला, जेणेकरून वैयक्तिक समस्या सोडवता येतील.

यापूर्वीही वाढविण्यात आली होती तारीख

मे 2025 मध्ये, आयकर विभागाने आयटीआर फॉर्ममधील स्ट्रक्चरल आणि कंटेंटमध्येबदलकेल्याने शेवटची तारीख 31 जुलै वरून 15 सप्टेंबर केली होती. आता, पोर्टलच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, ती आणखी एक दिवस वाढवून 16 सप्टेंबर करण्यात आली आहे.

आयटीआर भरणे का आवश्यक आहे?

वेळेवर आयटीआर भरल्याने तुम्हाला दंडापासून वाचवले जाते आणि परतफेड प्रक्रिया देखील लवकर पूर्ण होते. तसेच, ते तुमचा आर्थिक रेकॉर्ड मजबूत करते, जे कर्ज, व्हिसा किंवा इतर आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: इनकम टॅक्स

संबंधित बातम्या

वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

October 25, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

आनंदाची बातमी! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार; एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

October 25, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026

कामाची बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपयांपर्यंतची मदत?; संकटात मदतीचा हात, सरकारची विशेष योजना

October 23, 2026
शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
Next Post
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! बहिणीकडे निघालेला मंगळवेढ्यातील भाऊ ठार; भाच्याने मामाला रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वी झाला मृत्यू

ताज्या बातम्या

वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! फायनान्स कंपनी कार्यालयातच शेतकऱ्याने घेतला गळफास; दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार

October 25, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

आनंदाची बातमी! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार; एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

October 25, 2026
मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

मंगळवेढ्याचे आदर्श शिक्षक सतीश इंगळे सरांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ जाहीर; ​’सूर्योदय फाऊंडेशन’ तर्फे होणार गौरव

October 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा