mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! आईचा खून करुन अटॅक आल्याचा बनाव, तक्रारीनंतर मुलाला अटक; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 16, 2024
in क्राईम, मंगळवेढा
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाइम्स। 

शेतजमीन नावावर करत नाही, खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच आईचा मानेचा हाड मोडून खून केला आणि नंतर अॅटकने मृत्यू झाल्याचा बनाव केला.

दरम्यान मामाला भाच्याचा संशय आल्याने त्याने फिर्याद दाखल केल्यानंतर खूनाचा प्रकार समोर आहे. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडे सात वाजता घडली. शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तंग्याव्वा गुरुसिध्दप्पा हत्ताळी असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी मुलगा चनप्पा उर्फ चनगोंडा क्रुिद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचा मामा धुंडाप्पा मल्लाण्णा चौगुले (रा.जंगलगी ता.मंगळवेढा) यांनी फिर्यादी दिली आहे.

फिर्यादी चौगुले हे मृताचा भाऊ व आरोपीचा मामा आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास बहिण तंग्याव्वा हिचा चिक्कलगी या गावी मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर ते चिक्कलगी येथे गेल्यावर त्यावेळी फिर्यादीला मेव्हणा गुरसिध्दप्पा व भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा यांनी बहिण तंग्याव्वा हिंस अॅटकने मयत झाल्याचे सांगितले,

तर तेथे आलेले इतर नातेवाईक यांना भाचा चनप्पा याने बहिण तंग्याव्वा ही विहीरीत पडून मयत झाल्याचे सांगितले. फिर्यादीस संशय आल्याने त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाणेस खबर दिली,

पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर तेथील डॉक्टर यांनी तंग्याव्वा हिचे मानेचे हाड मोडल्याने ती मृत झाल्याचे सांगितले,

फिर्यादीची बहिणीस मुलगा चनप्पा हा सुमारे तीन वर्षापासुन शेती जमीन नावावर करुन देत नाही व खर्चासाठी मला पैसे का देत नाही याकारणावरुन मारहाण करत होता. त्याकारणावरूनच बहिण तंग्याव्वाचा खून झाल्याची फिर्याद दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आईचा खून

संबंधित बातम्या

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 3, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ

April 2, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, पाणी प्रश्न आमदार होताच मार्गी लावणार; अनिल सावंत यांनी दिला मोठा शब्द

एक परिचारकांच्या जीवावर, तर दुसरा वडिलांच्या पुण्याईवर आमदार होण्याचं स्वप्न पाहतायत; अनिल सावंतांची भालके, आवताडेंवर जहरी टीका

ताज्या बातम्या

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 3, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..