mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच करता येणार मतदान; निवडणूक आयोगाला देणार ईडीसी सर्टिफिकेट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2024
in सोलापूर
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, आपले शासकीय कर्तव्य पार पाडता यावे; यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडून ईडीसी अंतर्गत मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जर त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत त्या कर्मचाऱ्यांचे नाव असेल आणि त्याची इलेक्शन ड्युटी ही त्याच लोकसभा मतदारसंघात लागलेली असेल तर त्या कर्मचाऱ्यांला नियुक्तीच्या ठिकाणी मतदान करता येणार आहे.

निवडणुकीच्या कामकाजासाठी जवळपास २१ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी काही कर्मचारी हे सोलापूर लोकसभा कार्यक्षेत्रात राहणारे आहेत तर काही कर्मचारी हे माढा लोकसभा कार्यक्षेत्रात राहणारे आहेत.

त्यामुळे निवडणूक आयोगाने या कर्मचाऱ्यांची मतदानासाठीची गैरसोय होवू नये, त्यांना सुरळीत मतदान करता यावे आणि आपल्या निवडणूक कामाचे कर्तव्यही बजावता यावे यासाठी फॉर्म नंबर १२ अंतर्गत ईडीसी प्रमाणपत्र देवून निवडणुकीच्या ठिकाणीच मतदान करता येणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी लागली आहे. आणि त्यांचे मतदार यादीतील नाव ही सोलापूर लोकसभा मतदारसंघातच येत असेल तर त्यांना ईडीसी प्रमाणपत्र देवून ज्या ठिकाणी त्यांची मतदानासाठी नेमणूक झालेली आहे.

त्याच मतदान केंद्रावर मतदान करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तीच पध्दत जे कर्मचारी माढा लोकसभा मतदारसंघात राहतात आणि त्यांचे मतदार यादीतील नाव ही माढा लोकसभेसाठी आलेले आहे.

त्या कर्मचाऱ्यांना ही ज्या ठिकाणी इलेक्शन डयुटी लागली आहे. त्याच सेंटरवर ईडीसी प्रमाणपत्र देवून मतदान करता येणार आहे. मात्र अशा मतदारांची स्वतंत्र नोंदणी त्या मतदान केंद्राध्यक्षांना ठेवावी लागणार आहे.

त्या कर्मचाऱ्यांला द्यावे लागणार ईडीसी प्रमाणपत्र

ज्या कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी ज्या लोकसभा मतदारसंघात आली आहे आणि त्याचे मतदार यादीतील नावही त्याच लोकसभेसाठी आले असेल तर त्या कर्मचाऱ्यांला ईलेक्शन ड्युटी प्रमाणपत्र देवून ज्याठिकाणी नेमणूक आहे त्याच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

मात्र अशा मतदारांची स्वतंत्र नोंदणी त्या त्या मतदान केंद्र अध्यक्षांनी ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे ईलेक्शन ड्युटी असली तरी त्यांना त्याच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर माढा लोकसभा निवडणूक

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post
लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला हद्दपार करा; धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा; 30 हजार जनसमुदाय उपस्थित

लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला हद्दपार करा; धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा; 30 हजार जनसमुदाय उपस्थित

ताज्या बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा