टीम मंगळवेढा टाईम्स।
‘श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी या संस्थेचा महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी’चा उदघाटन समारंभ आज मंगळवार दि.९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता होनमाने गल्ली येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे भूषविणार असून यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे,
अंजली समाधान आवताडे, मनसे पंढरपूरचे नेते दिलीप धोत्रे, बळीराजा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दामोदर देशमुख यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
कार्यक्रमास माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, माजी नगरसेवक प्रविण खवतोडे, दामाजी शुगर्सचे संचालक गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, शि.प्र.मंडळ अध्यक्ष अॅड. सुजित कदम, दिलीप सावंत, तातोबा घाडगे, तात्यासो चव्हाण, दत्तात्रय लाळे, राहुल ताड, सिद्धेश्वर काळुंगे,
बाळासाहेब काळुंगे, लताबाई आवताडे, ईश्वर जाधव, दादासो जाधव, सिंधुबाई शिंदे, मारूती काळुंगे, समाधान हेंबाडे, सहदेव देवकर, दामोदर जाधव, विठ्ठल ताटे, गोरख येजगर, दत्तात्रय जाधव, गणेश पाटील आदि उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक राहुल जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज