mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धाडस! पाहुण्याची आणलेली मोटर सायकल चोरट्यानी हँड लॉक तोडून मंगळवेढ्यातून पळवली; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2023
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढेकरांनो गाड्या सांभाळा! पुन्हा एकदा चोरटयांनी बुलेट पळविली

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

मंगळवेढा शहरातील वनराई हौसिंग सोसायटी येथे मेव्हण्याची आणलेली मोटर सायकल घराच्या कंपौंडमध्ये लावली होती.

दरम्यान, 20 हजार रुपये किमतीची  होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटर सायकल हँडललॉक तोडून चोरटयांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी सुदिन प्रभाकर पंडित यांचे ज्वेलर्स दुकान मार्केट यार्डाजवळ असून ते दि.5 रोजी रात्री 10.00 वा.

दुकान बंद करून होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटर सायकल क्रमांक एम एच 12,ई यु 3373 ह्या गाडीवर घराकडे गेले.

जेवण करून फिर्यादी झोपी गेले.यावेळी सदर मोटर सायकल घराच्या कंपौंडमध्ये हँडल लॉक करून लावली होती. दि.6 च्या सकाळी 8.00 वा. फिर्यादी दुकानला जाणेसाठी बाहेर आले असता सदर ठिकाणी कंपौंडच्या आत हँडल लॉक केलेली गाडी दिसून आली नाही.

फिर्यादीची पत्नी अंजली व मुलगा प्रथमेश यांनी मोटर सायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान सदरची मोटर सायकल ही मेव्हणे सचिन अशोक पोतदार यांची गेल्या चार महिन्यापासून फिर्यादी हे वापरत आहेत.अधिक तपास पोलिस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोटारसायकल

संबंधित बातम्या

डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

May 22, 2026

निर्दयी आई! पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून बाईने प्रियकरासोबत ठोकली धूम, ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून शोध सुरु

May 21, 2026
मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

May 21, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

May 21, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी! सद्‌गुरुंच्या बैठकीहून पत्नीला आणण्यासाठी निघाले; पण वाटेतच कारने घेतला जीव; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 20, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

खळबळबळ! दारूच्या नशेत भीमा नदी पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या;​ मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना

May 19, 2026
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

हिंदकेसरी! महेंद्र गायकवाडचा शातिर डाव, 2 पाईंट अन् पृथ्वीराजचा हात मोडला, फायनलमध्ये 18 सेकंदाच्या कुस्तीच्या ड्रामा; पाहा व्हिडीओ…

May 18, 2026
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

हार-शाल नव्हे, आता ‘झाड’ भेट द्या! ‘सावली निवास’वर रंगणार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांचा पर्यावरणपूरक वाढदिवस सोहळा; निसर्गाला प्राणवायू देण्याचा कार्यकर्त्यांचा मोठा संकल्प

May 18, 2026
Next Post
Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

मोठी बातमी! 'त्या' १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय

ताज्या बातम्या

डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

डिजिटल क्लासरूम ते सुरक्षित बस सुविधा; मंगळवेढ्यातील ‘विद्या भारती पब्लिक स्कूल’मध्ये ॲडमिशन सुरू; प्रवेश प्रक्रियेला जोरदार सुरुवात; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

May 22, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘सुराज्य ग्राम मुक्काम मोहीम’ सुरू; ​कार्यालयांचे उंबरठे झिजवणे बंद; अधिकारी थेट तुमच्या गावात मुक्कामाला येणार

May 22, 2026

निर्दयी आई! पोटच्या लेकरांना ST बसमध्ये सोडून बाईने प्रियकरासोबत ठोकली धूम, ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून शोध सुरु

May 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय; फक्त शिक्षणच नव्हे, तर ‘इतर’ शुल्कही १०० टक्के माफ; कशाकशात मिळणार ही सूट…

May 21, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

May 21, 2026
मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

मंगळवेढ्यात ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटीव्ह’चा आज भव्य शुभारंभ; सोलापूर जिल्ह्यातील खवय्यांसाठी आणि पर्यटकांसाठी हक्काचे नवे ठिकाण

May 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..