mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आवताडे शुगर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस कंपोस्ट खत भरनीसह देणार अत्यल्प दरात; कामगारांना पंधरा दिवसाचा पगार बक्षीस; गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 2, 2023
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आवताडे शुगर अँन्ड डिस्टिलरीज चा प्रथम गळीत हंगाम सांगता समारंभ श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मारापुरचे सरपंच विनायक यादव, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य शेती अधिकारी रमेश पवार, संपत अटकळे,

उप शेती अधिकारी वसंत लेंढवे, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे , मा मिस्टर संचालक भारत निकम, मा.तज्ञ संचालक  विजय माने, पप्पू काकेकर, नंदूरचे मा.उपसरपंच परमेश्वर येणपे, सतीश पाटील आदि प्रमुख मन्यावर उपस्थित होते.

कारखान्याचे मार्गदर्शक तथा पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांचे कुशल मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार यांच्या अथक परिश्रमामूळे आवताडे शुगरने प्रथम गळीत हंगामामध्ये अल्पावधीत

4 लाख 2 हजार 555 इतके गाळप केले करून 3 लाख 80 हजार 300 पोत्यांचे साखर उत्पादन केले अशी माहिती आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या गळीत हंगामामध्ये ट्रक/ट्रँक्टर, डंपीग व बैलगाडी सर्वात जास्त वाहतूक करणाऱ्या ऊस वाहतूकदारांमध्ये प्रथम क्र. दामाजी शामराव बंडगर, अंबादास पांडुरंग लवटे, गोविंद बाबासाहेब खेंगरे, द्वितीय क्र. दादासो राजाराम लेंडवे, अनिल शिवाजी घोळवे, मनोहर त्रिबंक जाधव,

तृतीय क्र. सिध्दलिंग सुरेश कोळी, सुनिता बाबासो माने, लिंबाजी दादाराव जाधव, यांनी सर्वात जास्त वाहतूक ऊसस वाहतूक केली असल्याने ठेकेदार यांना उत्तेजनार्थ बक्षिस बहाल करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सभापती सोमनाथ आवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज आवताडे शुगरने कामगार वर्गाच्या कार्यकुशल कामगिरीमुळे प्रथम गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडू शकलो असले बाबतचे सांगून कामगारांना पंधरा दिवसांचा बक्षिस पगार देऊन त्याचा ही सन्मान ठेवण्याचे काम आवताडे शुगर करत असल्याचे सांगितले.

अनेक अडचणींचा सामना करत कोणताही राजकीय आकसभाव मनामध्ये न ठेवता सर्व सामान्य शेतकऱ्यांचा ऊस गळीतास आणून शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा देण्याचे काम आवताडे शुगरच्या माध्यमातून झाले आहे.

इतर साखर कारखान्यापेक्षा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्नही आवताडे शुगरच्या माध्यमातून झाला आहे.गळीत हंगाम सुरू असताना कारखाना कार्यस्थळावर आरोग्य तपासणी शिबिर घेऊन कारखान्यातील कर्मचारी व ऊस तोडणी कामगार यांचे आरोग्य जपण्याचे काम केले.

तसेच रक्तदान शिबीर , वृक्षलागवड,शालेय साहित्याचे वाटप यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली.महाराष्ट्र -कर्नाटक सिमेवर बंद आवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्यास उर्जित आवस्थेत आणून

हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व व्यवसायिक-लघू व्यवसायिक यांना कारखान्याच्या माध्यमातून चालना देण्याचे काम आवताडे शुगर ने केले.

दरम्यानच्या काळात आवताडे बंधूवर अनेक प्रकारचे आरोप करत शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.

परंतु त्याला न जुमानता आवताडे बंधूंनी शेतकरी व सर्व सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना अतिशय उत्तम प्रकारे चालवून शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले.

यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चिफ केमिस्ट् मोहन पवार, फायनान्स मॅनेजर रघूनाथ उन्हाळे, डेप्युटी चिफ इंजिनिअर श्रीकांत रोंगे, इलेक्ट्रिक मॅनेजर सुरेश निर्मळ,

एचआर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, आयटी मॅनेजर मिनहाज शेख, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड,  साहाय्यक सुरक्षा अधिकारी रणजित पवार अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, वाह्नठेकेदार व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्चर मिश्रीत कंपोस्ट खत भरनीसह प्रति टन 1050

शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढीस आवताडे शुगरने आधुनिक पद्धतीने तयार केलेले कल्चर मिश्रीत कंपोस्ट खत भरनीसह प्रति टन 1050/- या अत्यल्प दरामध्ये कारखाना स्थळावर उपलब्ध केलेला आहे तरी यांचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी व व्यवसायिकांनी घ्यावा : मोहन पिसे -कार्यकारी संचालक, आवताडे शुगर

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आवताडे शुगर्स

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
Next Post
भगिरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा; अभिजीत पाटील यांचा गंभीर आरोप

जनतेला दिलेला शब्द पूर्ण! शेतकरी बांधवांच्या शेवटच्या उसाच्या कांडीचे गाळप; ७ लाख २५ हजार टन गाळप पूर्ण...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा