शेतकऱ्यांनो! आवताडे शुगरने ‘या’ तारखेपर्यंतचे सर्व ऊस बिल केले खात्यावर जमा, रक्कम बँकेतून घेऊन जावा; संजय आवताडे यांनी केले आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा.लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ...