mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा शहराच्या प्रारूप विकास अधिसूचनेचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; आमदार आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 12, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढा शहराच्या प्रारूप विकास अधिसूचनेचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; आमदार आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश येणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहराच्या प्रारूप विकास रचनेची अधिसूचना रद्द होणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मंगळवेढा प्रारूप विकास रचनेची अधिसूचना रद्द होणेबाबत मागणी केली असून लवकरच बैठक लावून यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आ.आवताडे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना आ आवताडे म्हणाले की मंगळवेढा नगरपरिषद कडील महाराष्ट्र प्रादेशिक व नियोजन नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत शहराच्या प्रारूप विकास रचनेची योजना जाहीर करण्यात आली होती ,

सदर मंगळवेढा शहराच्या प्रारूप विकास योजनेतील प्रस्तावित आरक्षित प्रयोजन बहुतांश खाजगी मिळकती धारकांवर अन्यायकारक आहेत. त्याचबरोबर सदर प्रारूप विकास योजनेअंतर्गत प्रयोजनासाठी जागा आरक्षित करत असताना शासकीय जमिनी अथवा नगरपरिषद मालकीच्या जागा आरक्षित न करता खाजगी मालकीच्या जागा आरक्षित केलेल्या आहेत.

शहराच्या मुख्य मार्गावर पार्किंग जागा आरक्षित न ठेवता शहरातील विरळ लोकवस्ती असलेल्या जागी पार्किंगची जागा आरक्षित केली आहे.

एकंदरीत मंगळवेढा नगरपरिषद कडील मंगळवेढा प्रारूप विकास योजना दिशाहीन केली असून नगरपरिषदेत सत्तेवर असणाऱ्या तत्कालीन सत्ताधार्यांनी राजकीय डावपेच डोळ्यासमोर ठेवून प्रस्तावित आराखडा केला आहे.

पण लोकांच्या हक्कावर गदा आणणारा सदर विकास प्रारूप योजनेचा आराखडा रद्द होण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली असून लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती आ.आवताडे यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरे समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या केल्या सादर

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सेवा ७ ते ३० वर्षे झालेले आहेत. सदर कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे महागाई भत्ता व घर भाडे भत्ता न देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन नियमाप्रमाणे महागाई भत्ता व घर भाडे भत्ता देण्याबाबत प्रस्ताव तयार करून धर्मदाय आयुक्त मुंबई यांना सादर केला आहे. तरी प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक निर्णय करून मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी आमदार अवताडे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून हा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
Next Post
मंगळवेढ्यात आज डॉ.प्रीती शिंदे यांचे व्याख्यान व कृत्ववान महिलांचा सन्मान; श्रीराम फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेडच्या स्तुत्य उपक्रम

मंगळवेढ्यात आज डॉ.प्रीती शिंदे यांचे व्याख्यान व कृत्ववान महिलांचा सन्मान; श्रीराम फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेडच्या स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा