मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर, दळणवळणाचा मार्ग सुकर होणार; आ.आवताडे
टीम मंगळवेढा टाईम्स । ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे योजनेअंतर्गत नाबार्डकडून मंगळवेढा येथील बावची गावाशेजारी असणाऱ्या ओढ्यावर फुल उभारणीसाठी ...