mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यात पहिला गुलाल भाजपने उधळला; ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य बिनविरोध

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 8, 2022
in मंगळवेढा
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायती बिनविरोध; सरपंच, सदस्य, सर्वाधिक अर्ज, निवडून आलेली नावे बघा…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत रहाटेवाडी या स्थानिक स्वराज्य संस्थेची पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीवर आमदार आवताडे यांचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले आहे.

समाजकारण व राजकारण या कार्यक्षेत्रात जनतेची सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा राजकीय द्वेष न ठेवता सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचा मौलिक सल्ला आ.आवताडे यांनी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना दिला.

सदर निवडीमध्ये दत्तात्रय धसाडे यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमध्ये आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून धसाडे यांना सरपंच पदावर संधी देऊन लिंगायत समाजाचा सन्मान करून सर्वसमावेशक राजकारणाचा नारा मजबूत केला आहे.

त्याचबरोबर नूतन ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रदीप पवार, सौ निर्मला पाटील, सौ शकुंतला पवार, सौ आश्विनी पाटील, नवनाथ पवार, महावीर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीनंतर आ.समाधान आवताडे यांनी श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व नूतन पदाधिकारी यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे फेटा बांधून अभिनंदनपर सत्कार व पुढील कार्यवाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या राजकीय व सामाजिक कार्य आरंभा पासून नेहमीच माझ्या नेतृत्वाला साथ आणि पाठींबा देणाऱ्या आपल्या रहाटेवाडी गावच्या मूलभूत आणि पायाभूत विकासात्मक वाटचालीसाठी मी नेहमीच आपल्या सोबत आणि साथीने राहीन असा विश्वासही आ.समाधान आवताडे यांनी उपस्थित मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थांना दिला.

या निवडीप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक प्रा. येताळा भगत, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पवार, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक राजन पाटील, माजी उपसरपंच शाम पवार, माजी मिस्टर सरपंच गोपाळ पवार, दिलीप पवार, अरुण पवार, संभाजी पवार,

जगदीश पाटील, पंडीत पवार, बाळकृष्ण पवार, धनंजय पवार, उदयसिंह पवार, शरद पवार, गोवर्धन पवार, सतिश पाटील, संतोष पवार, विकास पवार, नामदेव पवार, तुकाराम पवार, संजय जाधव, अनिल पवार, पोपट पवार, वैभव पाटील, अतुल पाटील, जीवन पवार, समाधान पवार आदी मंडळी उपस्थित होते.

तर दुसरीकडे सदस्य बिनविरोध जागा

हाजापूर :- शांताबाई रजपूत, लक्ष्मी करांडे, रवींद्र जानकर, कांताबाई साखरे, मिराबाई नागणे, मारोळी :- सविता होनमुखे, रहाटेवाडी :- लक्ष्मण दसाडे (सरपंच), महावीर सोनवणे, शकुंतला पवार, प्रदीप पवार, निर्मला पाटील, अश्विनी पाटील, नवनाथ पवार, गोणेवाडी :- शांताबाई बंडगर, अंकुश बंडगर, फटेवाडी :- सीमा काळुंगे (सरपंच), पल्लवी शिंदे, देवाप्पा इंगोले, सुनीता मोटे, शरीफा बारगीर, विनोद अवताडे, हौसाबाई चव्हाण, दत्तात्रय थोरवत, पाठखळ :- ताई गडदे, ढवळस :- पुष्पा गायकवाड हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये विविध पक्ष व गटाचे उमेदवार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा ग्रामपंचायत निवडणूक 2022

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

August 17, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

मोठं गिफ्ट! मंगळवेढ्यात पतीच्या वाढदिनी पत्नी बनली सरपंच; 'या' गावाची बिनविरोध परंपरा कायम

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..