mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या स्मरणार्थ; छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी १ लाख ९९९ रुपयांची देणगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2022
in सोलापूर
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या स्मरणार्थ; छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी १ लाख ९९९ रुपयांची देणगी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा नगरीच्या वैभवात भर घालण्यासाठी शिवप्रेमी चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या स्मरणार्थ विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्याकडून १ लाख ९९९ रुपयांची देणगी देण्यात आली.

दिवंगत नानांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त निधीचा धनादेश छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीकडे सुपुर्द केला.

यावेळी समितीचे अध्यक्ष अजित जगताप, सचिव राहुल सार्वजी, शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संभाजी घुले, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडुभैरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, लतीफभाई तांबोळी,

चंद्रकांत काकडे, रविराज वाकडे, विक्रम शेंबडे, गणेश धोत्रे, प्रवीण भोसले, विनायक हजारे, अर्जुन देवकर, अजित घुले, रवी घुले, पवन गोवे, कुलदीप जाधव, अजित आसबे, राहुल वाकडे मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

स्व.आ.भारत भालके स्मृतीदिन; सरकोलीत हजारो समर्थकांची गर्दी

पंढरपूर- मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या द्वितीय स्मृतीदिनी दोन्ही तालुक्यांमधील सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह हजारो समर्थकांनी सरकोली येथील समाधीस्थळी येऊन अभिवादन केले.

सतत लोकांमध्ये वावरणारे लोकनेते, आक्रमक आमदार अशी ख्याती असलेले आ.भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. त्यानंतर आजही पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांतील अबालवृद्ध त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होत असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे.

सोमवारी स्व.भालके यांच्या द्वितीय स्मृतीदिनी विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच दोन्ही तालुक्यातील गावोगावचे हजारो समर्थक सरकोली येथे दाखल झाले होते.

सकाळपासूनच स्व.भालके यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अबालवृद्धांची अक्षरशः दाटी झाल्याचे दिसून येत होते. सरकोली येथील समाधीस्थळी कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअमनप तानाजी खरात, भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, मनसे नेते दिलीप धोत्रे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख महेश साठे, संतोष सुळे, राहुल शहा, अजित जगताप,

तानाजी काकडे, बसवराज पाटील, परमेश्वर अवताडे, महादेव फराटे, सुरेश पवार, रामेश्वर मासाळ, चंद्रकांत घुले, बबन ताड, पांडुरंग ताड, ज्ञानेश्वर भगरे, रामचंद्र वाकडे, मुरलीधर दत्तू, किरण घाडगे, मोहन कोळेकर आदी उपस्थित होते. भगीरथ भालके यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

समाधीस्थळी स्व.भारत भालके यांना अभिवादन करताना मंगळवेढा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते धाय मोकलून रडताना दिसत होते. स्व.भालके यांच्या आठवणी काढत अनेक महिलांना अश्रू अनावर होत असल्याचे चित्र दिवसभर दिसून येत होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: छत्रपती शिवाजी महाराज

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
Next Post
काळजी घ्या! ‘गोवर’ची सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री? उपचार सुरू; अशी आहेत आजाराची लक्षणे

काळजी घ्या! 'गोवर'ची सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री? उपचार सुरू; अशी आहेत आजाराची लक्षणे

ताज्या बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा