mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पकडला, एपीआय बामणे यांची कारवाई; टिपरचा खरा मालक कोण? पोलिसांकडून शोध सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2022
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पकडला, एपीआय बामणे यांची कारवाई; टिपरचा खरा मालक कोण? पोलिसांकडून शोध सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा-पंढरपूर जाणार्‍या रोडवरून बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर पोलिसांनी पकडून चालक गणेश मायाप्पा भानवसे (वय 27 रा.बोहाळी) यास अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, हा टिपर शासकिय सेवेत असलेल्या एका कर्मचार्‍याचा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असून पोलिस अधिक्षक यांनी या प्रकरणाचा छडा लावून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

या घटनेची हकिकत अशी,दि.12 नोव्हेंबर रोजी रात्री 2.45 वा. मंगळवेढा-पंढरपूर जाणार्‍या रोडवर नंदराज हॉटेलच्या समोर यातील आरोपी गणेश भानवसे याने नदीपात्रातून

बेकायदा वाळू अंदाजे 12 हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू घेवून जात असताना सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे यांनी पकडून कारवाई केली.

याची फिर्याद चालक पोलिस नाईक समाधान यादव यांनी दिल्यानंतर टिपर चालकाविरूध्द वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महसूल विभाग व आरटीओला पुढील कारवाईसाठी पत्र देखील दिले आहे.

तपासिक अंमलदार पोलिस हवालदार नसीर पठाण यांनी आरोपीला अटक करून 7 लाखाचा टाटा कंपनीचा एम एच 13 ए एक्स 3838 हा टिपर जप्त करण्यात आला होता.

तपासामध्ये आरोपीनी माण नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. आरोपीस अटक करून न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती.

याची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात उभे केले असता चालकास जामीन मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हा टिपर शासकिय सेवेतील कर्मचार्‍याचा असल्याचे टिपर पकडल्यापासून खमंग चर्चा होत आहे.

दरम्यान, यापुर्वीही पोलिस खात्यातील ऐका कर्मचाऱ्याचा वाळूचा टिपर तहसिलदारने पकडून एस.टी.आगारात लावला होता. तो टिपर पळवुन नेल्याने गुन्हा दाखल करून संबधीत पाेलीसाला तत्कालीन पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी निलंबीत केले होते.

नुतन पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनीही या प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वाळू चोर

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

पाणीदार सरपंच! स्वखर्चातून विहीर खोदून सरपंचांनी भागविली संपूर्ण गावाची तहान; शासकीय निधीची वाट न पाहता मंगळवेढ्याच्या ‘या’ गावच्या सरपंचांचा आदर्श

April 24, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

माणुसकीला कलंक! दिव्यांग भावाची थट्टा करणाऱ्यांना जाब विचारला म्हणून १८ वर्षीय सुजितची निर्घृण हत्या; मंगळवेढा हादरले

April 23, 2026
Next Post
सावधान! पुरुषाचा हनी ट्रॅप अन् महिलांना लोन ट्रॅप; सोलापूर जिल्ह्यातील घटना

तरुणांनो सावधान! फॉलोअर्स वाढवण्याचे काम देण्याच्या बहाणा; सोलापुरात तरुणाची सहा लाखांची फसवणूक

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..