mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूरच्या ‘एमआयडीसी’साठी ‘या’ जागेची उपलब्धता; आ.आवताडे यांची आज उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत बैठक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 15, 2022
in सोलापूर
पंढरपूरच्या ‘एमआयडीसी’साठी ‘या’ जागेची उपलब्धता; आ.आवताडे यांची आज उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत बैठक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून , याबाबत उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या दालनात मुंबईत आज लोकप्रतिनिधी , जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे चे अधिकारी यांची बैठकीचे आयोजित केली आहे.

पंढरपूर तालुक्यात रांझणी व कासेगाव भागात औद्योगिक वसाहत उभारणीसाठी जागेची उपलब्धता होऊ शकतो.

याबाबतची चाचपणी सुरू असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या अनेक वर्षां पासून पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी अशी मागणी होत आहे. पंढरपूर परिसरात चार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

पंढरपूर शहर हे आठ प्रमुख महामार्गांनी जोडले गेले आहे. वीज, पाण्याची सोय आहे तसेच दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

अशा स्थितीमध्ये सुशिक्षित तरूणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) होणे आवश्यक आहे. स्थानिकांची तशी मागणी आहे.

आज उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जागा निश्चिती तसेच इतर बाबींवर यामध्ये चर्चा होणार असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले. लोकांची सेवा करण्यासाठी आपण आमदार झालो आहोत. पंढरपूर शहराचा विकास करीत असताना त्यामध्ये आपण राजकारण आणणार नाही.

राजकारण बाजूला ठेवून जेवढे काही करणे शक्य आहे , तेवढे करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. शहरात विकास कामे होत असताना तसेच जी काही सार्वजनिक ठिकाणी आहेत , त्याठिकाणचा परिसर चांगला रहावा यासाठी नागरिकांचीही भूमिकाही तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूरचा विकासाभिमुख आराखडा असणार

एमआयडीसी पंढरपूर शहरातील नागरिकांचा विरोध होणार नाही असा विकासाभिमुख विकास आराखडा तयार व्हावा यासाठी प्रयत्न राहणार आहे. शहरातील मैदाने, उद्याने यांचा अधिक विकास व्हावा , रोजगार निर्मिती व्हावी , नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जावेत यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले.

२४ गावच्या उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी २४ गावांसाठीच्या उपसा सिंचन योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे योजनेस निधीची उपलब्धता करीत असताना त्यातील त्रुटी दूर करण्यात येत आहेत.

सुमारे ८०० कोटी रूपये खर्चाच्या या योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत. लवकरच मंत्रिमंडळ बैठकी योजनेसाठीच्या निधीस मंजुरी मिळेल असा विश्वास आ.समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एमआयडीसीपंढरपूर

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 10, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात तरूणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा