mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

परिचारक गट पक्ष आदेश झुगारून समविचारी आघाडी टिकवणार? का आवताडेंशी समजोता करणार? कार्यकर्त्यांपुढे मोठं आव्हान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 17, 2022
in मंगळवेढा
आवताडे-परीचारकांचे मनोमिलन झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून उदयाला आलेली “समविचारी आघाडी” आता आगामी निवडणुकीत परिचारक गट पक्ष आदेश झुगारून समविचारी आघाडी टिकवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाने दामाजी साखर कारखाना निवडणुकीमध्ये स्वपक्षाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनलला विरोध करत ‘समविचारी आघाडी’ तून निवडणूक लढवून आ.आवताडे यांना दामाजी कारखान्यातून हद्दपार केले असले तरी

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिचारक गटाला पक्षादेश मानावा लागणार आहे.

आगामी निवडणुकीत पक्ष जो आदेश देईल तेच करावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेच्या तक्रारी वरष्ठिांकडे गेल्यास त्यांच्या नाराजीस परिचारक यांना सामोरे जावे लागणार आहे, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी समविचारी आघाडी स्थापन केली होती.

यामध्ये परिचारक समर्थक १० संचालक व भालके समर्थक ९ संचालक निवडून आले आहेत.

या निवडणूक कालावधीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कुठेही सक्रिय सहभाग घेतला नाही. त्या-त्या स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.

स्वत: सक्रिय सहभाग न घेता कार्यकर्त्यांना अधिकार देऊन पंढरपुरातून भालके यांचे नाव तर ‘दामाजी’तून आ.आवताडे यांना हद्दपार करण्यात त्यांचा वाटा असल्याचे सांगण्यात येते.

सर्वांचा ताळमेळ घालून समविचारी आघाडी तयार करत जरी आ.आवताडे यांना दामाजी कारखान्यातून बाहेर काढले असले तरी सर्वच निवडणुका ‘समविचारी आघाडी’ कडून लढवणे पुढील काळात अशक्य असणार आहे.

आगामी निवडणुकांमध्ये ‘समविचारी आघाडी’ची रणनीती कामी येणार नाही. ‘समविचारी आघाडी’चा प्रयोग काही जणांच्या अंगलट येणार आहे.

त्यामुळे आ.आवताडे यांचे पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध पाहता आगामी निवडणुकां करिता पक्षवाढीचा विचार करून त्यांना विचारणा करून ते जो निर्णय घेतील तो स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य करावा लागणार आहे.

आगामी निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवावी लागणार असल्यामुळे साहजिकच परिचारक व आवताडे यांना समझोता करावाच लागणार आहे.

मात्र त्यांच्या विरोधात आव्हान देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मजबूत फळी सध्यातरी दिसत नाही. आगामी काळात हे दोन्ही पक्ष कशा पध्दतीने पक्षबांधणी करतात/ यावर त्या पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत ‘समविचारी आघाडी’चा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी आगामी निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवण्यासाठी पक्षादेश आल्यास ‘समविचारी आघाडी’चा ‘इस्कूट’ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.प्रशांत परिचारकआ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

येत्या 12 ऑगस्ट पर्यंत डिजिटल फलक लावा; अन्यथा मंगळवेढ्यातील 'या' कार्यालयासमोर प्रहारचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..