mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजीच्या निवडणूकीसंदर्भात आमदार आवताडे गटाचे आजपासून ‘या’ गावात बैठक सत्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 2, 2022
in मंगळवेढा
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यमान चेअरमन आमदार समाधानदादा अवताडे यांच्या गटाने निवडणुकीसाठी विचारविनिमय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

आज दि.2 जून पासून या बैठका सुरू होणार असून तालुक्यातील ब्रह्मपुरी मरवडे, भोसे, आंधळगाव, मंगळवेढा या पाच गावात या बैठका आयोजित करण्यात आले आहेत. आज दोन जून पासून या बैठकीला सुरुवात होत आहे.

आज दुपारी एक वाजता ब्रह्मपुरी गटाची बैठक मल्लीकर्जून मंगल कार्यालय सिद्धापूर येथे आयोजित करण्यात  आली आहे.

दुपारी चार वाजता मरवडे येथील सावित्री मंगल कार्यालय येथे त्या गटातील बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दि.३ जून रोजी सकाळी नऊ वाजता भोसे गटाची बैठक चिक्कलगी भुयार येथे आयोजित करण्यात आली आहे. साडेअकरा वाजता आंधळगाव गटाची बैठक सिद्धनाथ मंदिर पाटकळ येथे होणार आहे.

त्याच दिवशी दुपारी तीन वाजता मंगळवेढ्यातील रजपुत मंगल कार्यालयामध्ये मंगळवेढा गटाची बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला मंगळवेढा शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह त्यांच्या गटातील कार्यकर्ते सभासद हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या भागातील कार्यकर्त्यांना सभासदांना घेऊन यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दामाजी कारखाना

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 22, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढ्यात थरार! मेहुणीशी दुसरे लग्न केल्याचा राग; जावयावर तलवारीने वार करून जागीच संपवले; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

October 22, 2026
धनश्री मल्टिस्टेट बँकेचे अकराव्या वर्षात दमदार पदार्पण; सर्वोत्कृष्ट सेवेतून यशस्वी वाटचाल!

मंगळवेढ्यातील ‘धनश्री मल्टीस्टेट’चा आज १५ वा वर्धापन दिन सोहळा; १५२५ कोटी ठेवींचा ऐतिहासिक टप्पा गाठणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था

October 20, 2026
मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

October 19, 2026
शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अत्यंत हृदयद्रावक! शेतकरी बापाची उच्चशिक्षित लेक हरपली; उपचारादरम्यान काशिशची प्राणज्योत मालवली; मंगळवेढ्यात काळाचा क्रूर घाव

October 21, 2026
Next Post
मंगळवेढा पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे होणारा बालविवाह टळला

खळबळजनक! बालविवाह सोहळ्यास आलेले नातेवाईक, फोटोग्राफर, भटजी  सदस्य व लग्नास उपस्थित २०० लोकांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात जमिनीच्या वादातून शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

October 23, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व; ​हा लढा केवळ मतांचा नाही, तर आपल्या पदवीधर मुलांच्या भवितव्याचा; हर्षदा देशमुखांच्या विजयासाठी सिद्धेश्वर रणेंची साद

October 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 22, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढ्यात थरार! मेहुणीशी दुसरे लग्न केल्याचा राग; जावयावर तलवारीने वार करून जागीच संपवले; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

October 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..