प्रतीक्षा संपली! दामाजी साखर कारखान्याकडून ऊसाला ‘इतका’ पहिला हप्ता केला जाहीर; चेअरमन शिवानंद पाटील यांची घोषणा
टीम मंगळवेढा टाईम्स। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ हंगामाकरिता ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे.टन रु.२७०१/- प्रमाणे ...