टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन स्थापन केलेली मंगळवेढा एम.आय.डी.सी मध्ये असलेली नामांकित ISI पुरस्कृत(CML 7500220505) अर्जुन पाईप कंपनीमधील सर्व पाईप दर्जेदार बनवून अत्यंत माफक दरात शेतकऱ्यांना मिळत असल्याचे संचालक दत्ता भुसे यांनी सांगितले.
अर्जुन पाईप या कंपनीमध्ये पी.व्ही.सी.(PVC) पाईप, एच.डी.पी.ई (HDPE) पाईप , सर्व प्रकारचे अर्जुन सबमर्शिबल मोटार, अर्जुन सबमर्शिबल केबल्स, अर्जुन बॉल वॉल इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य शेतकऱ्यांना सर्वत्र म्हणजेच आपल्या जवळच्या वितरकाकडे मिळणार आहेत.
अर्जुन पाईपची वैशिष्ट्ये:-
असंख्य शेतकऱ्यांचा विश्वास असलेल्या अर्जुन पाईपही अत्यंत मजबूत व एकदम टिकाऊ आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांना या पाईपमध्ये उत्तम प्रकारची गुणवत्ता आणि ताकद या सर्व गोष्टी या अर्जुन पाईपमध्ये मिळणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी मदत क्रमांक
शेतकऱ्यांना अधिक माहिती साठी 70 38 88 90 50 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधता येणार आहे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या साहीत्य विषयी माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज