राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ते बोलणार आहे.
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
त्यामुळे यावेळी पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे सगळ्याचे लक्ष्य लागले आहे. Prime Minister Modi will address the nation at 6 o’clock today
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ट करून माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ते देशाला संबोधित करणार आहे, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदी हे आज कोणती घोषणा करणार आहे, महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्याला मदत करणार आहे, याबद्दल काही घोषणा करतील का, हे पाहण्याचे ठरणार आहे.
Prime Minister Modi will address the nation at 6 o’clock today
राज्यातील व देशातीलब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वातप्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज