मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे कार्यरत असलेल्या सात पोलिस कर्मचार्यांची प्रशासकीय बदली अन्य ठिकाणी झाली असून बाहेरून चार पोलिस कर्मचारी येथे येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
मंगळवेढा येथून बदली झालेल्या कर्मचार्याचे नांव व ठिकाण पुढीलप्रमाणे.
पोलिस शिपाई सोमनाथ माने (सांगोला), कैलास खटकळे (सांगोला), अतुल खराडे (सांगोला), अजित मिसाळ (मोहोळ), मळसिद्ध कोळी (अक्कलकोट दक्षिण), महिला पोलिस शिपाई कविता आवताडे (वेळापूर), पोलिस शिपाई हासेज नदाफ (ता.पंढरपूर) आदि.
तर मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे बदलून येणारे कर्मचारी पुढीलप्रमाणे.
पोलिस हवलदार श्रीकृष्ण पत्की (पंढरपूर मंदिर), पोलिस नाईक नागेश निंबाळकर (सांगोला), महिला पोलिस नाईक शितल राऊत (ता.पंढरपूर), महिला पोलिस शिपाई शोभाताई रसाळ (सांगोला), पोलिस शिपाई शशिकांत सावंत (सांगोला) आदि पाच कर्मचारी येणार आहेत.
पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून एकाच ठिकाणी पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून उर्वरीत विनंती बदल्यासाठी कर्मचारी प्रतिक्षेत असल्याचे समजते.
झालेल्या बदल्यामध्ये प्रत्येक कर्मचार्यांना मनाप्रमाणे ठिकाण मिळाल्यामुळे कर्मचारी वर्ग समाधानी असल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज