mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

CORONA EFFECT | मंगळवेढयातील साेमवारचा आठवडी बाजार रद्द,ग्रामीण भागासाठी अद्यापही निर्णय नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
CORONA EFFECT | मंगळवेढयातील साेमवारचा आठवडी बाजार रद्द,ग्रामीण भागासाठी अद्यापही निर्णय नाही


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात सध्या कोरोना विषाणूचा व्हायरस झाल्याने तो रोखण्यासाठी मंगळवेढा येथील सोमवारी भरणारा आठवडी बाजार, नगरपालिका शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, क्लासेस, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा तसेच गर्दी होणारे कार्यक्रम दि.31 मार्च अखेर बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

जीवघेणा कोरो विषाणू महाराष्ट्रात हळूहळू पाय पसरत असल्याने राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम टाळावेत अशा नागरिकांना सक्त सुचना केल्या आहेत. विधिवत पुजा करण्यास मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावी. मात्र सर्व वैद्यकीय सुरक्षा बाळगणे बंधनकारक आहे. यासाठी नगरपरिषद मंगळवेढा यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, खोकताना-शिंकताना नाकावर रूमाल धरावा, आपले हात साबणा व पाण्याने स्वच्छ धुवावेत असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.

मंगळवेढा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शहरातील सर्व सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, क्रीडा स्पर्धा, सिनेमागृहे आदिवर दि.31 मार्च अखेर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या जनजागृती साठी शहरातील मुख्य मार्गावरून रिक्षा फिरवून जनजागृती केली जात आहे. मंगळवेढयात प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार भरतो. बाजार भरणार की नाही याबाबत व्यापारी व नागरिक संभ्रमात होते. मात्र नगरपालिकेने रविवारी प्रसिद्धी पत्रक काढून बाजार भरणार नसलेबाबत खुलासा केल्याने नागरिक व व्यापार्‍यांची शंका दुर झाली आहे.

नगरपालिका क्षेत्रातील न.पा.शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली. तर जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सर्व शाळा चालू राहणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांनी सांगितले.

मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संस्था, राजकीय संस्था व सर्व विभागातील प्रशासकीय प्रमुख यांचे आज सोमवार दि.16 रोजी सकाळी 10 वाजता मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे कोरोना व्हायरस संदर्भात करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने बैठक बोलावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिली.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in


This News First Publish on mangalwedhatimes.in®

जाहिरात:-

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

उद्योगशील युवक हे राष्ट्राचे वैभव : डाॅ.संताजी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता आधुनिक शेती होणार अर्ध्या खर्चात, कृषी योजना सुरू; अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने अर्ज सादर करा; सभापती दिपाली ताड यांचे थेट आवाहन

November 7, 2026
दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा