CoronaVirus : आता पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे अनुदान;अजित पवारांची माहिती
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं ...














