राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या मंगळवेढ्यात; जंगी स्वागत व रॅलीचे आयोजन; चेअरमन अभिजीत पाटीलांची ताकद आणखी वाढणार
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या फुटी ...